पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे नेते कुमार आयलानी यांना शिवसेनेसोबतच्या युतीचा सर्वाधिक फायदा होईल, असे सध्याचे चित्र असून सिंधी मतांत फाटाफूट नको म्हणून साई पक्षाला सत्तेतून बाजूला केले तरी भाजपा तूर्त त्यांची साथ कायम ठेव ...
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हे बुधवारी निवडणुकीच्या दिवशी माघार घेतील, अशी माहिती दोन्ही पक्षाच्या गटनेत ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कल्याण स्टेशन परिसराच्या विकासात सध्याचे रेल्वे स्टेशन, एसटी बस डेपो, परिवहन सेवा, मेट्रो रेल्वेचे स्थानक, रिक्षा-टॅक्सी तळ, पार्किंग अशा सर्व गोष्टी एकत्र जोडल्या जाणार असल्याचे प्रेझेंटेशन सोमवारी दाखवण्यात आले. ...
हा लोकसभा मतदारसंघ अस्तीत्वात आल्यापासून जो उमेदवार विजयी झाला आहे तो केवळ प्रतिस्पर्ध्यांच्या मतांचे विभाजन झाल्यामुळे विजयी झाला आहे. हा आजवरचा इतिहास लक्षात घेऊन काँग्रेसने येथील पोटनिवडणूकीत मतविभाजन टाळण्याची खेळी खेळण्यास प्रारंभ केला आहे. ...
आश्रम शाळेतील १० आदिवासी विद्याथ्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी तयार करण्याचा अभिनव उपक्रम आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला आहे . ...
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००६ अन्वये आजीवन कालावधीसाठी नोंदणी प्रमाणपत्र घेऊन सध्या राज्यभरात स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहांना २०१५च्या अधिनियमानुसार आॅनलाइन अर्ज भरण्यास सूचना केली आहे. मात्र याकरिता मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नु ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ ६ महिन्यांत २ हजार १९२ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. ...
सोशल मीडियात महिलांना लक्ष्य करून केली जाणारी शेरेबाजी तसेच त्यांच्या बदनामीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सायबर समितीची स्थापना केली आहे. या समितीची पहिली बैठक मंगळवारी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजि ...