लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

बार्शीचा ‘म्होरक्या’ देशपातळीवर - Marathi News |  Barshi's 'captain' at the country level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बार्शीचा ‘म्होरक्या’ देशपातळीवर

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा कवी, लेखक, चित्रकार, दिग्दर्शक आणि अभिनेता अमर भारत देवकर याच्या ‘म्होरक्या’ या चित्रपटास ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपटा’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्वत: घडत असताना अनेक शिष्य घडविणे हा अमरचा पिंड... ...

तळहाताच्या नाजूक रेषा - Marathi News |  Fragile lines of palm | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तळहाताच्या नाजूक रेषा

काजूबिया भाजायला घेतल्या, पत्र्याला भोके पाडून तीन विटा लावून मोठा जाळ केला़ काजूला डिंक फ ाऱ थोड्या भाजल्या गेल्या़ बाकी कच्च्या आणि उरलेल्या करपलेल्या़ हाताला खोबरेल लावून सुद्धा डिंक खूपच लागला़ आजोबांचा हा बिया भाजण्याचा प्रयोग नातवंडांनी मोठ्या ...

माणुसकीच्या भिंतीची दुरवस्था, मालाडमधील प्रकार - Marathi News |  The wall of humanity News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणुसकीच्या भिंतीची दुरवस्था, मालाडमधील प्रकार

मालाड पूर्वेकडील पुष्पा पार्क येथे मार्च महिन्यात ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम युवासेनेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. या उपक्रमाला दोन महिने चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, एप्रिल महिन्यांपासून या माणुसकीच्या भिंतीकडे गरजवंत फिरकत नाहीत. त्यामुळे फक् ...

धोबीघाट प्रकरण : ‘ती’ बांधकामे पाडण्याचा मार्ग मोकळा - Marathi News |  Dhobi Ghat case News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोबीघाट प्रकरण : ‘ती’ बांधकामे पाडण्याचा मार्ग मोकळा

महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याचा मुंबई महापालिकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिकेने बांधकामे हटविण्यासंदर्भात बजावलेली नोटीस रद्द करण्यात यावी, यासाठी येथील रहिवाशांनी केलेल्या याचिकांवर अंतरिम दिलासा देण्यास उच्च न ...

बनावट कॅनेडियन व्हिसासह एकाला अटक - Marathi News | One arrested with a fake Canadian visa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट कॅनेडियन व्हिसासह एकाला अटक

बनावट कॅनेडियन व्हिसासह एकाच्या मुसक्या आवळण्यात सहार पोलिसांना शनिवारी यश मिळाले. या कारवाईत सय्यद लियाकत (२१, गुजरात) नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ...

पनवेल मनपासमोर नालेसफाईचे आव्हान, पावसाळापूर्व नालेसफाईचे काम धीम्या गतीने - Marathi News | Panvel News | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मनपासमोर नालेसफाईचे आव्हान, पावसाळापूर्व नालेसफाईचे काम धीम्या गतीने

पावसाळापूर्व नालेसफाईची कामे मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. अत्यंत धीम्या गतीने नालेसफाईची कामे सुरू आहेत. सिडको नोडसह गावठाणांमध्ये अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. ...

ओरियन मॉलमध्ये स्वरांची धमाल, वर्षा उसगावकर यांचीही उपस्थिती - Marathi News | The presence of vowels in the Orion Mall, the presence of Varsha Usgaonkar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओरियन मॉलमध्ये स्वरांची धमाल, वर्षा उसगावकर यांचीही उपस्थिती

मराठी-हिंदी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची उपस्थिती यामुळे पनवेलकरांचा रविवार आनंदी व उत्साहात गेला. ...

क्लस्टरची परीक्षा सुरु, हरकती, सूचनांसाठी ३० दिवस - Marathi News |  Cluster examination begins, objections, 30 days for instructions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरची परीक्षा सुरु, हरकती, सूचनांसाठी ३० दिवस

ठाण्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी आणि बिल्डरांना विशेष रस असलेल्या बहुचर्चित क्लस्टर डेव्हल्पमेंट अर्थात समूहविकास योजनेचा नारळ दिवाळीत फोडण्याचा चंग बांधून तशा हालचाली सुरू आहेत. ...