लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

पालघरमधील रण - Marathi News | Palghar by Election News | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पालघरमधील रण

पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार श्रीनिवास वनगांच्या रूपाने घोषित करून व त्याचा अर्ज भरून आघाडी घेतली आहे. भाजपाने शिवसेनेचाच कित्ता गिरवून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना ‘हायजॅक’ करून उमेदवारी दिली आहे. ...

भवतालच ‘विचित्र’ केलाय - गिरीश कुलकर्णी - Marathi News | Girish Kulkarni News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भवतालच ‘विचित्र’ केलाय - गिरीश कुलकर्णी

आपल्याला रुचेल अथवा पटेल त्याविषयी अलिप्तपणे विचार करून भाष्य करणे हे कलेचे दायित्व आहे. अमीर खानच्या पत्नीला देशात असुरक्षित वाटतंय, माझ्या मुलीलाही परदेशात शिक्षण घ्यावसं वाटतंय, याचं कारण आपला भवतालच ‘विचित्र’ करून टाकलाय. ...

गप्पाटप्पांतून उलगडले नात्यांचे ‘रणांगण’ , नोबल हॉस्पिटलच्या सहयोगाने ‘लोकमत सखी मंच’चा उपक्रम - Marathi News | 'Lokmat Sakhi Manch' News, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गप्पाटप्पांतून उलगडले नात्यांचे ‘रणांगण’ , नोबल हॉस्पिटलच्या सहयोगाने ‘लोकमत सखी मंच’चा उपक्रम

पुणे - लोकमत सखी मंच आयोजित सहयोगी प्रायोजक नोबल हॉस्पिटल सहयोगी, रेड एफ आणि सिझन्स मॉल यांच्या सहकार्याने ‘गप्पाटप्पा रणांगण चित्रपटाच्या कलाकारांसोबत’ हा कार्यक्रम सिझन्स मॉल, हडपसर येथे सखींच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ख्यातनाम कलाकार नृत्याचे ...

एफटीआयआय कर्मचारी पेन्शन प्रकरण : माजी कर्मचाऱ्यालाच संस्थेत केला प्रवेश बंद - Marathi News | FTII Employee Pension Case: The former employee was admitted to the organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआय कर्मचारी पेन्शन प्रकरण : माजी कर्मचाऱ्यालाच संस्थेत केला प्रवेश बंद

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) सारख्या प्रतिष्ठित संस्थेत इतकी वर्षे नोकरी केली; मात्र त्या संस्थेकडून काय मिळाले तर उपेक्षा. हक्क्काची पेन्शन तर मिळतच नाही; त्यासाठीच झगडतोय, पण सातत्याने विचारणा करतोय म्हणून संस्थेची दारेच ...

देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण, मीरा बोरवणकर यांची टीका - Marathi News | Mira Borwankar criticized News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण, मीरा बोरवणकर यांची टीका

देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण आहे, घटनेत सर्व धर्मांना समान न्याय आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याची खंत माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली. राजकीय दबाव येणे हा कामाचाच भाग आहे. ...

विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने - Marathi News |  Datta Sane as opposition leader | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय साने यांची वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते म्हणून साने यांच्या नावाची नोंदणी मंगळवारी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली. अधिकृत घोषणा ...

मानसिक आजाराबाबत एकत्रित पावले उचलावीत - डॉ. हमीद दाभोलकर - Marathi News | Collective steps regarding mental illness - Dr. Hameed Dabholkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मानसिक आजाराबाबत एकत्रित पावले उचलावीत - डॉ. हमीद दाभोलकर

मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. ...

मुख्य सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांना मज्जाव - Marathi News | Embarrassed employees outside the main hall | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्य सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांना मज्जाव

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या आणि तिसºया मजल्यावरील सभागृहाबाहेर महापालिका कर्मचाºयांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा फतवा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यां ...