लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

पालघर लोकसभेची पोटनिवडणूक : श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल - Marathi News | Palghar Loksabha by-election: Srinivas Vananga File application | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर लोकसभेची पोटनिवडणूक : श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने अखेर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या सात मनसैनिकांना पोलिसांकडून अटक - Marathi News | Seven MNS Party Workers arrested by the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या सात मनसैनिकांना पोलिसांकडून अटक

सोमवारी दिवा नजिक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी काही पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. ...

परीक्षा विद्यापीठाकडून की कॉलेजांकडून निर्णय अनिर्णीत? मुंबई विद्यापीठावर ताण वाढला - Marathi News | Exam News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षा विद्यापीठाकडून की कॉलेजांकडून निर्णय अनिर्णीत? मुंबई विद्यापीठावर ताण वाढला

सर्वच परीक्षा विद्यापीठामार्फत घेतल्याने विद्यापीठावर ताण वाढला असून कॉलेजांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्युनिअर कॉलेजांचे वेळापत्रकही बाधित होत आहे. ...

चाळीसगाव, अकोट येथे न्यायालय - Marathi News |  Court at Chalisgaon, Akot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाळीसगाव, अकोट येथे न्यायालय

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे तालुका क्षेत्रासाठी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय तर अकोट (जि. अकोला) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. ...

अखाद्य बर्फ दिसणार निळसर रंगात! १ जूनपासून अंमलबजावण - Marathi News | Inefficient snow in blue color! Implementation from 1st June | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अखाद्य बर्फ दिसणार निळसर रंगात! १ जूनपासून अंमलबजावण

अशुद्ध पाण्याापासून तयार होणाऱ्या अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी होणारा वापर टाळण्यासाठी त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबबजावणी १ जूनपासून देशभरात होणार आहे. या संदर्भातील अध्यादेश अन्न सुरक्षा विभागाने काढले आहेत. ...

एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरण : मंत्रालयातील लिपिकासह जि़प़ अभियंता जाळ्यात - Marathi News | MPSC Dummy Examination Case: A junior engineer with a copy of the ministry is in the trap | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरण : मंत्रालयातील लिपिकासह जि़प़ अभियंता जाळ्यात

राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने मंगळवारी नांदेड जिल्हा परिषदेतील सहायक अभियंता विशाल रंगराव पवार (रा़ राजगड तांडा, ता़ किनवट) व मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ लिपीक बाळासाहेब व्यंकट भातलोंढ ...

सुधाकर प्रभुदेसाई यांचे निधन - Marathi News | Sudhakar Prabhudesai passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधाकर प्रभुदेसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुधाकर प्रभुदेसाई यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता या समाजवादी नेत्यांनी सुरू केलेल्या जनता या इंग्रजी साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे काम पाहत होते. ...

चक्क शौचालय गेले चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News |  The toilets went stolen, filed a complaint in the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चक्क शौचालय गेले चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल

पूर्वी विहीर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा झाली होती. त्याच पद्धतीने ताथवडे येथील चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...