लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

केडीएमसीचो गाडो एवडो सोपो नाय! - Marathi News |  KDMicho Gado Avado Sopo Nay! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीचो गाडो एवडो सोपो नाय!

कल्याण-डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची बुधवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाने आपल्या नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे. शहरातील रखडलेले विकास प्रकल्प, जटील बनलेला घनकचरा व्यवस्थापनाच ...

रेल्वेच्या आॅनलाइन आरक्षणासाठी ‘आधार लिंक’ करावे लागणार - Marathi News | 'Aadhar link' will be required for the reservation of railway online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या आॅनलाइन आरक्षणासाठी ‘आधार लिंक’ करावे लागणार

रेल्वेच्या आॅनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालून एजंटांना चाप लावण्यासाठी आता वापरकर्त्याला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल झाला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. ...

काळ्या यादीतील ठेकेदाराला कंत्राट - Marathi News | Contractor to Blacklisted Contracts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या यादीतील ठेकेदाराला कंत्राट

महापालिकेच्या चौकशीत दोषी ठरलेल्या ठेकेदारांवरच प्रशासन मेहेरबान असल्याचे चित्र आहे. कचऱ्याच्या प्रस्तावात हा घोटाळा समोर आल्यानंतर, गेल्या महिन्यात काही प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत रोखून धरण्यात आले होते. ...

सचिन सावंत हत्याप्रकरण उलगडले, एसआरए वादातूनच हत्या - Marathi News |  Sachin Sawant murder Case News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन सावंत हत्याप्रकरण उलगडले, एसआरए वादातूनच हत्या

शिवसेना शाखाप्रमुख सचिन सावंत (५०) यांची हत्या एसआरएतील वादातूनच झाल्याचे उघड झाले आहे. कुरार पोलिसांनी या प्रकरणी शिताफीने तपास करत मुंबई आणि उत्तर प्रदेशातून सात जणांना अटक केली. ...

महिला आयोग उभारणार सायबर डेस्क - Marathi News |  Cyber ​​desk to set up women commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला आयोग उभारणार सायबर डेस्क

फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा ...

पार्सल तपासणीची सोय नसल्याने रेल्वेची सुरक्षा ‘राम भरोसे’! - Marathi News | Railway News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्सल तपासणीची सोय नसल्याने रेल्वेची सुरक्षा ‘राम भरोसे’!

भारतीय रेल्वेतून दरमाह सुमारे १० कोटी टन माल (वस्तू) ने-आण करतात. तरी रेल्वेतून जो माल (वस्तू) पार्सल केला जातो, ते पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आता नवे हेलिकॉप्टर! राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | New helicopter now for VIPs! State Government Decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आता नवे हेलिकॉप्टर! राज्य सरकारचा निर्णय

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२७ कोटी ११ लाख रुपये किमतीचे आणि नक्षलविरोधी अभियानासाठी ७२.४३ कोटींचे नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. ...

अँटॉप हिल दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप - Marathi News |  Aapop Hill double murder accused News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटॉप हिल दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

२०११ अँटॉप हिल दुहेरी हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २९ वर्षीय विशाल श्रीवास्तव याला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...