लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

स्वच्छतेचे प्रतीक महापालिकेकडून दुर्लक्षित, गाडगेबाबा उद्यानाची दुरवस्था - Marathi News | Ignored by Municipal Corporation, cleanliness symbol, drought of Gadgebaba gardens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छतेचे प्रतीक महापालिकेकडून दुर्लक्षित, गाडगेबाबा उद्यानाची दुरवस्था

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान पुरस्काराच्या पैशातून महापालिकेने नेरूळमध्ये भव्य उद्यान उभारले आहे. शहरातील स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या उद्यानाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ...

रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे पनवेलकरांचे होत आहे दुर्लक्ष - Marathi News |  Rainwater Harvesting is being neglected by Panvelkar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे पनवेलकरांचे होत आहे दुर्लक्ष

पावसाचे छतावर पडणारे पाणी जिरविण्यात बांधकाम व्यावसायिक फाटा देत आहेत. छतावरील लाखो लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा नसल्यामुळे वाहून जाते. शासनाने पावसाचे पाणी जिरविण्यात प्रभावी भूमिका घेतली असली तरी पावसाचे छतावरील पाणी नागरिकांनी कसे जिर ...

पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची गरज, दासगाव खिंड धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष - Marathi News | The bridge requires the structural audit, the Dasgona hole is in dangerous condition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची गरज, दासगाव खिंड धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना होऊ नये... ...

कर्मचाऱ्यांचा संप : ग्रामीण आरोग्य सलाईनवर - Marathi News |  Employees' expenditure: Rural Health Service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्मचाऱ्यांचा संप : ग्रामीण आरोग्य सलाईनवर

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचारी यांच्या तोंडाला सरकारने पुन्हा एकदा पाने पुसली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी मंगळवारपासून काम बंदचे हत्यार उपसले आहे. येत्या कालावधीत आंदोलन अधिक तीव्र करत असताना नाशिक ते मुंबई लाँगमा ...

श्रीवर्धनमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे दुर्लक्षित - Marathi News | Historical tourist attractions of Shrivardhan are neglected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे दुर्लक्षित

श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान मिळाले आहे. नारळ, सुपारीच्या बागा व अथांग सागर, ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबरच तीर्थक्षेत्र यामुळे पर्यटकांची श्रीवर्धन तालुक्यात नेहमीच गर्दी असते. पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरी भागाचा विकास करण्यात येत असल ...

ठाण्यातील ३०६ नाल्यांच्या सफाईला सुरुवात - Marathi News |  Start of cleaning of 306 drains in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ३०६ नाल्यांच्या सफाईला सुरुवात

ठाण्यात नालेसफाईला मंगळवारपासून सुरु वात केली असून यावेळी ५८ कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी ती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कामासाठी १० कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. यावर्षी केवळ ८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. ...

वनजमिनीवर उभारलेली चाळ जमीनदोस्त - Marathi News | Plunge the plank set on the forest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वनजमिनीवर उभारलेली चाळ जमीनदोस्त

कौसा येथील वनजमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेली चाळ वन कर्मचाऱ्यांनी जमिनदोस्त केली. चाळीतील काही खोल्यांची भूखंड माफियांनी अवैध विक्रीही केली होती. ...

तोतया पोलिसाने मंगळसूत्र लांबवले - Marathi News | The Fake policeman News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तोतया पोलिसाने मंगळसूत्र लांबवले

प्लास्टिक पिशव्या बाळगल्याप्रकरणी दुकानदार महिलेला धमकावत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोतया पोलिसाने लांबवल्याची घटना सोमवारी शहरातील शिवाजी उद्योगनगरमध्ये घडली. ...