लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

संसदीय समित्यांचे अहवाल हा वैध पुरावा, सुप्रीम कोर्टाचा निकाल - Marathi News | Report of Parliamentary Committees is valid evidence, Supreme Court judgment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदीय समित्यांचे अहवाल हा वैध पुरावा, सुप्रीम कोर्टाचा निकाल

न्यायालयात उपस्थित झालेल्या एखाद्या मुद्द्याचे आकलन व्हावे यासाठी इतर गोष्टींबरोबर संसदीय समित्यांच्या अहवालांचा पक्षकारांनी आधार घेण्यात काहीच गैर नाही. अशा अहवालांचा न्यायालयीन कामात उपयोग करण्याने संसदेचा हक्कभंग होत नाही, असा निकाल सर्वोच्च न्याय ...

पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांचा तपशील एअर इंडियाने द्यावा  - Marathi News |  Air India should give details of Prime Minister's foreign visits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांचा तपशील एअर इंडियाने द्यावा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौ-यांचा तपशील गोपनीय असल्याने देता येणार नाही हा एअर इंडियाचा दावा केंद्रीय माहिती आयुक्त अमिताव भट्टाचार्य यांनी अमान्य केला. याची एअर इंडियाकडे असलेली माहिती त्या कंपनीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ...

टीम इंडियामध्ये प्रत्येक जागेसाठी कडवी स्पर्धा - Marathi News | Tough competition for every place in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियामध्ये प्रत्येक जागेसाठी कडवी स्पर्धा

मंगळवारी राष्ट्रीय निवडकर्त्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली. शिवाय आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यांची मालिका, तसेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठीही संघ निवड झाली. त्याचबरोबर भारतीय ‘अ ...

आंबेडकरांनी वाढविल्या सोशल इंजिनिअरिंगच्या कक्षा - Marathi News | Ambedkar enhanced social engineering Space | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबेडकरांनी वाढविल्या सोशल इंजिनिअरिंगच्या कक्षा

भारिप-बहुजन महासंघाच्या सुवर्णकाळानंतर भव्यदिव्य यश मिळाले नसले तरी विधानसभेत प्रतिनिधित्व अन् स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारिप-बमसंचा झेंडा कायम राहिला तर अनेक ठिकाणी सत्तेची समीकरणे बदलविण्याची अन् बिघडविण्याची ताकद निर्माण केली. याच सामाजिक अभियां ...

सवरा, धनारे, कठोळे यांचे ‘वस्त्रहरण’, भाजपाला वेठीस धरणे भोवल - Marathi News | Savar, Dhanare, Hardole's 'Wardhaarana', Bhola, Bhola on the other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सवरा, धनारे, कठोळे यांचे ‘वस्त्रहरण’, भाजपाला वेठीस धरणे भोवल

श्रीनिवास वनगा यांनी अखेर शिवसेनेचे उमेदवार म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी प्रचंड शक्तिप्रदर्शन करून मंगळवारी अर्ज भरला. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना गळाला लावून भाजपाने उष्ट्या पत्रावळी चाटण्यात आपणही मागे नाही, हे स ...

‘जीआर’च्या भाऊगर्दीत मराठी हरवतेय , तज्ज्ञांनी व्यक्त केली खंत - Marathi News |  The Marathi Hartey, in the brother-in-law of the GR, expressed his happiness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जीआर’च्या भाऊगर्दीत मराठी हरवतेय , तज्ज्ञांनी व्यक्त केली खंत

मुंबई : राज्य शासनाने मराठी भाषेच्या सक्तीसाठी सोमवारी शासन निर्णय जाहीर केला. यात मराठी भाषेच्या वापरासाठी मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक करावी, या तरतुदीचा समावेश आहे. यापूर्वी राज्य शासनाने मराठी भाषेच्या वापरासंबंधी शासन निर्णय आणि परिपत्रक ...

पालिका रुग्णालयात परिचारिकांची भरती, ८६७ पदांसाठी परीक्षा - Marathi News |  Nurse recruitment in municipal hospital, examination for 867 posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका रुग्णालयात परिचारिकांची भरती, ८६७ पदांसाठी परीक्षा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि प्रसूतिगृहात रिक्त असलेल्या ८६७ परिचारिकांच्या पदांसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, महापालिका नर्सिंग स्कूलमधून उतीर्ण झालेल्या मुलींमधूनच ९० टक्के पदे भरण्यात येणार आहेत, तर उर्वरित १० टक्के जागा ...

मैदानावर क्राँक्रिटीकरण, मुलुंडमधील प्रकार - Marathi News | Mulund ground news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैदानावर क्राँक्रिटीकरण, मुलुंडमधील प्रकार

मुलुंड पूर्वेकडील मुलुंड जिमखाना येथील राजे संभाजी मैदानात महापालिकेकडून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिकांना श्वास घेण्यासाठी एकमेव राजे संभाजी मैदान शिल्लक राहिले असून पालिकेच्या या बांधकामाला मुलुंडवासीयांनी तीव्र विरोध केला ...