राज्य सरकारने शासकीय व्यवहारात मराठी भाषा अनुज्ञेय केली आहे. नियमानुसार प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला याच भाषेत काम करणे अनिवार्य आहे; अन्यथा संबंधित जबाबदार अधिका-याच्या गोपनीय नस्तीमध्ये विपरित शेरे मारले जातील. सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या दिशानि ...
: पुणे ते गोरखपूर रेल्वेसाठी ४ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या तिकिटे देण्याचा बनाव करून एका ट्रॅव्हल एजंटने ४१ पर्यटकांची फसवणूक केली. सोमवारी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. ...
लष्कराकडून बोपखेल पुलाबाबत महिन्यापूर्वी पत्र येऊनही कार्यवाही न झाल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. असंवेदनशील प्रशासनामुळेच पुलाच्या कामाला खोडा बसल्याची टीका सदस्यांनी केली. स्थायी समितीसमोर आलेल्या ऐनवेळेसचा प्रस्ताव मंजूर करून ...
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ...
शाळा व महाविद्यालयांना सुटी असल्याने अण्णासाहेब मगर मैदानामध्ये खेळाडूंची गर्दी होत आहे. परंतु मैदानामध्ये सोईसुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होते. स्वच्छता नसल्याने व परिसरात अतिक्रमणाचा राडारोडा टाकल्याने मैदानाची रया गेली आहे. ...
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, डी.फार्म., कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान आदींच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुरुवारी (दि. १०) राज्यभरात एमएचटी सीईटी ही परीक्षा पार पडणार आह ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्याचे संकेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ‘कर्मचाºयांचे हितसंबंध निर्माण होतात. असे प्रकार घडू नये, याची खबरदारी बदल्या करताना घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयु ...