मोठ्यांकरिता लिहीत असलेल्या कविता, इतर लेखनाकरिता मनातील विचारतरंग वेगळ्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र जेव्हा चिमुकल्यांकरिता साहित्य लिहायचे असते त्या वेळी त्या साहित्यिकाला आपले वेगळे भावविश्व तयार करावे लागते. ती त्या विषयाची गरज असते. साह ...
पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ व दहशतवादी गट यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयएला चिंता वाटत असून, या दोघांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सीआयएच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती जिना हॅस्पेल यांनी सांगितले. ...
नवी मुंबई विमानतळाचे टेक-आॅफ डिसेंबर २०१९पर्यंत होणे अवघड असल्याचे स्पष्टीकरण नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव नयन चौबे यांनी दिले आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. ...
विमानात मोबाइलवर इंटरनेट आणि व्हाइस कॉल करण्याच्या सुविधेचे नियम तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात दूरसंचार खाते आणि उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ...
नळेगाव रोडवर कार आणि आॅटोत समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास विश्रामगृहाच्या पलीकडे हा अपघात झाला. कारचालक फरार झाला आहे. ...
‘क्रिकेटमधील सर्वांत लोकप्रिय आणि महान खेळाडू कोण, हे चाहत्यांना विचाराल तर सहजपणे विराट कोहली याचे नाव अनेकांच्या ओठावर येते. कोहलीमध्ये ही महानता सहजासहजी आलेली नाही. स्वत:च्या खेळात सतत सुधारणा करण्याची त्याच्यात भूक दिसून येते. हीच महान खेळाडूची ...
राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी मुंबईत १ जूनपासून सुरू होत असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेपूर्वी सराव शिबिरासाठी ३० खेळाडूंची निवड केली आहे. ...
ओसमेन डेम्बेले याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने विलारीयालला ५-१ ने पराभूत करत ला लीगामध्ये आपल्या पहिल्या अपराजित मोसमाच्या दिशेन भक्कम वाटचाल केली. ...