लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

बीजेपी के इम्पोर्टेड कँडिडेट राजेंद्र गावित को इतना गुस्सा क्यूं आया ? - Marathi News |  Why did BJP's imported candidate Rajendra Gavit get so angry? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बीजेपी के इम्पोर्टेड कँडिडेट राजेंद्र गावित को इतना गुस्सा क्यूं आया ?

या जिल्हयातील कॉंग्रेसचा चेहरा असणाऱ्या व तीला मोदीलाटेतही जिल्हयात जिवंत ठेवणा-या माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना पक्षत्याग करावा व कमळाबार्इंच्या वळचणीला जावे एवढा संताप कशामुळे आला असा प्रश्न अनेक काँग्रेस जनांना पडला आहे. ...

मूळ वेतनात भत्ते समाविष्ट करणार - Marathi News | Employee basic pay & allowances News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मूळ वेतनात भत्ते समाविष्ट करणार

लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून खासगी कंपन्यांतील लक्षावधी कामगार व कर्मचाऱ्यांना भेट देण्याच्या नावाखाली मूळ वेतनात सर्व भत्ते विलीन करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. ...

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १४ जणांचे अर्ज - Marathi News | Palghar Lok Sabha by-election News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १४ जणांचे अर्ज

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे. ...

भीक मागण्याची परवानगी मागणारा पोलीस निलंबित - Marathi News | Police suspended asking for permission to beg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीक मागण्याची परवानगी मागणारा पोलीस निलंबित

पगार वेळेत न झाल्याने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे वर्तन खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा त्यांना तडक ...

आमदारकीसाठीची येट्स दाम्पत्याची धडपड फळाला   - Marathi News | maharashtra Legislative Assembly MLA News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारकीसाठीची येट्स दाम्पत्याची धडपड फळाला  

मंत्रालयात आणि अधिवेशनादरम्यान विधानभवनात येट्स दाम्पत्य वावरताना दिसते. आपल्याला आमदारकीची पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून डेस्मंड कायम धडपडत अन् त्यांच्या पत्नी नीलिमा सावलीसारख्या त्यांच्यासोबत असत. ...

परदेशी शिष्टमंडळात भेटला बालमित्र   - Marathi News |  friend met in a foreign delegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी शिष्टमंडळात भेटला बालमित्र  

एक परदेशी शिष्टमंडळ भेटायला यावे आणि त्यातील एक चक्क आपला वर्गमित्र असावा, असा सुखद अनुभव मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांना बुधवारी आला. ...

खांदेरी किल्ल्याचे होणार संरक्षित स्मारक! - Marathi News |  Khandera fort will be a protected Monument | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खांदेरी किल्ल्याचे होणार संरक्षित स्मारक!

रायगड जिल्ह्यातील खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७९ साली बांधलेल्या खांदेरी किल्ल्याचे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून लवकरच घोषणा होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाली असून, ११ जूनपर्यंत कोणत्याही हरकती न आल्यास अंतिम अधिसूचनेचा प्रस ...

देशातील सर्वाधिक महागडा विमान प्रवास मुंबईतून - Marathi News | The most expensive airline in the country is Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील सर्वाधिक महागडा विमान प्रवास मुंबईतून

देशांतर्गत किंवा विदेशात प्रवास करायचा असेल, तर प्रवाशांना देशातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतून केलेला विमान प्रवास सर्वात महागडा पडतो. ...