लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

जेएनपीटी सीएसआर फंडाचा गैरवापर - Marathi News |  Misuse of JNPT CSR fund | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटी सीएसआर फंडाचा गैरवापर

जेएनपीटी बंदर उरण तालुक्यात येते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने सीएसआर फंडाचा उपयोग उरण तालुक्यासाठी केला नसून राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रकल्प, विविध कार्यक्र मांना केला असल्याची माहिती उघडकीस आले आहे. ...

रायगड जिल्ह्यात शिक्षक बदली घोटाळ्याचे रॅकेट - Marathi News | district teacher's transfer scam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात शिक्षक बदली घोटाळ्याचे रॅकेट

रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील घोटाळ्याबाबत तपास संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमधील हे बदली घोटाळ्याचे रॅकेट प्रचंड मोठे आहे, परंतु तीन महिने उलटले तरी, अलिबाग पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्या ...

बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक - Marathi News | Question marks on the purity of the bottled water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक

पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत. ...

ताबा विलंबाने देणे भोवले, डेव्हलपर्सला ३५ हजारांचा दंड - Marathi News |  The penalty for delay was given to developers, 35 thousand penalty for developers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ताबा विलंबाने देणे भोवले, डेव्हलपर्सला ३५ हजारांचा दंड

सदनिका विक्रीसाठी ग्राहकाकडून पैसे घेऊनही दीर्घकाळ त्याला सदनिकेचा ताबा न देणाऱ्या समर्थ विश्व डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांचा दंड सुनावला आहे. ...

सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या मदतीने दिला निराश्रिताला निवारा - Marathi News | Social worker gave police help to Shelter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या मदतीने दिला निराश्रिताला निवारा

पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवारस्त्यावर अनेक दिवसांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाऱ्या हरिश्चंद्र गवारे (५०) या निराश्रिताला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते बी. अल्बर्ट दयाकर (७१) यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बुधवारी निवारा दिला. पोल ...

शहापूर तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे पीक, पहिलाच प्रयोग ठरला यशस्वी - Marathi News | The white onion crop in Shahapur taluka, the first experiment was successful | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे पीक, पहिलाच प्रयोग ठरला यशस्वी

शहापूर तालुक्यात प्रथमच घेतल्या गेलेल्या पांढºया कांद्याचे पहिल्याच प्रयत्नात विक्रमी उत्पादन घेऊन एका शेतकºयाने वेगळा उपक्र म राबवत आदर्श निर्माण केला आहे. ...

फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ - Marathi News |  Encroachment of hawkers: avoidance of the corporation to take action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ

भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल ...

‘महावितरण’चे शटडाउन : कल्याण-डोंबिवली होणार घामाघूम - Marathi News |  Shutdown of Mahavitaran: Kalyan-Dombivli will be going to Ghamaghoom | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘महावितरण’चे शटडाउन : कल्याण-डोंबिवली होणार घामाघूम

पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे. ...