सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच बांबू क्राफ्ट संशाेधन व प्रशिक्षण केंद्रची स्थापना करण्यात येईल अशी घाेषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली अाहे. ...
उपस्थिती कमी असल्यामुळे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आता आयडॉलमधून परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आयडॉलमध्ये प्रवेशप्रक्रिया झाली असून, १२३ विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आहे. ...
ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी मेट्रो ३ मार्गासाठी राबविण्यात येणाऱ्या ...
मुंबई महानगरपालिकेच्या सशुल्क वाहनतळ (‘पे अॅण्ड पार्क’) धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या महिन्याभरात हे धोरण रद्द केले नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे विभागप्रमुख विजय लिपारे यांनी दिला आहे. ...
मुंब्रा-पनवेल महामार्गावरील भंगार गोडाऊनमुळे एमआयडीसीसह शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भंगार व्यावसायिकांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. गोडाऊनला आग लागण्याच्या घटनाही वारंवार होत असून त्याचा ताण अग्निशमन यंत्रणेवर पडू लागला ...
सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या पदाची सूत्रे चंद्र यांना सुपूर्द केली. ...
शासनाच्या महसूल विभागाने गेल्या ३७ वर्षांत कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील ४८ हजार ५६३ हेक्टर खारभूमी उपजाऊ जमिनींची जमीन अधिकार अभिलेखात ‘खारभूमी संरक्षित क्षेत्र’ अशी नोंद केलेली नाही. ...