लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

कळंबोली खाडीपात्रात मृत माशांचा खच , जलचरांचा जीव धोक्यात - Marathi News |  In the Kalamboli cemetery, the cost of dead fish is in danger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोली खाडीपात्रात मृत माशांचा खच , जलचरांचा जीव धोक्यात

कळंबोली शहरातील सिडको कार्यालयाशेजारी असलेल्या खाडीच्या पात्रात शनिवारी मध्यरात्री हजारो मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

निलंबित ठेकदारांवर मेहरनजर? पनवेल महापालिकेतील प्रकार - Marathi News |  Suspended contract owner? Type of Panvel Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निलंबित ठेकदारांवर मेहरनजर? पनवेल महापालिकेतील प्रकार

कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचा ठपका ठेवत ठेका रद्द करण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या श्री कॉम्प्युटर्स या ठेकेदाराचे काम अद्यापि सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

पालघर पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - Marathi News |  District administration ready for Palghar by-election | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून २०९७ मतदान केंद्रांवर २८ मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकी करिता १२ हजार ८९४ कर्मचारी तसेच चार हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ ...

वसई-विरारचे पाणी रोखणारेच आता मतांची भीक मागत आहेत! - Marathi News |  Those who prevent Vasai-Virar water are now begging for votes! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारचे पाणी रोखणारेच आता मतांची भीक मागत आहेत!

सूर्या धरणाचे जे पाणी शासनाने वसई विरार नालासोपारा प्रदेशाला देऊ केले आहे. त्याला ज्यांनी विरोध केला तेच महाभाग आता या परिसरात मतांची भीक मागत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन बहुजन विकास आघाडीने मतदारांना केले आहे. ...

जव्हारच्या अनेक मागण्या लागल्या मार्गी - Marathi News |  There are many demands for Jawhar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारच्या अनेक मागण्या लागल्या मार्गी

आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता जव्हारच्या अनेक समस्या मार्गी लागल्या, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे यांनी दिली आहे. ...

आरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान - Marathi News | Palghar Electin News | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान

गेल्या ३ आठवड्यांपासून संपूर्ण जिल्हा ढवळून काढणाऱ्या व देशाचे लक्ष वेधून घेणाºया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या भाजपा व सेनेच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावली. ...

पोलीस भरतीचा आणखी एक घोटाळा उघड चार पोलिसांना अटक   - Marathi News | Another recruitment scandal involves the arrest of four policemen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस भरतीचा आणखी एक घोटाळा उघड चार पोलिसांना अटक  

नांदेड जिल्हा पोलीस दलात २०१८ प्रमाणेच २०१७ च्या भरतीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, प्रशिक्षण घेत असलेल्या आकाश पाटील, अजित परिट, साईनाथ स्वामी व श्याम माने यांना शुक्रवारी सोलापुरात अटक केली. ...

‘राज्यात २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक उच्चांकी वीजपुरवठा’ - Marathi News |  Power supply to more than 20 thousand MW in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राज्यात २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक उच्चांकी वीजपुरवठा’

यंदाच्या उन्हाळ्यात शुक्रवार, २५ मेपर्यंत तब्बल २०हजार ७४६ मेगावॅट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली; आणि महावितरणनेही या मागणीएवढाच वीजपुरवठा केला. मुंबईसह राज्यात शनिवारी तब्बल २३हजार ९८७ मेगावॅट विजेची मागणी होती. ...