येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत महाआघाडी आणि जागावाटपावर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मंथन झाले. ...
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील नामांकित व्हिडीओकॉन कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. राष्टÑीय कंपनी कायदा लवादाच्या (एनसीएलटी) आदेशानुसार समूहातील ११ कंपन्यांच्या लिलावाची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली. कंपनीने २० हजार कोटींचे कर्ज थकविले आहे. ...
खासगी कंपन्या व संस्थांना सेवा पुरविण्यासाठी ग्राहकांचा आधार कार्डाचा डेटा मागण्यास मज्जाव करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर आता २७ कोटी मोबाइल फोनधारकांच्या आधार कार्ड डेटावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. ...
आनंदनगर येथील डोंगरे कुटुंबीयांचा ९ वर्षांचा मुलगा सार्थक याचा मृत्यू घरात केलेल्या औषधफवारणीमुळे (पेस्ट कंट्रोल) झाला की विषबाधेमुळे, याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. ...
पुणे शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना कर्करोग (कॅन्सर) सारख्या गंभीर आजारांवर अल्पदरात उपचार उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या वतीने पीपीपी अथवा बीओटी तत्त्वावर स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारणार आहे. ...