लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

पत्नीला काळी म्हणणे पतीला पडले महागात, हायकोर्टाने मान्य केला घटस्फोट - Marathi News | To call a wife black is cruelty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीला काळी म्हणणे पतीला पडले महागात, हायकोर्टाने मान्य केला घटस्फोट

पत्नीला काळी-कुलटा म्हणणे म्हणणे एका पतीस चांगलेच महागात पडले आहे. ...

भारताची फुलराणी पडली प्रेमात? या खेळाडूसोबत करतेय डेट  - Marathi News | Saina fell in love? Dates with this player | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारताची फुलराणी पडली प्रेमात? या खेळाडूसोबत करतेय डेट 

भारताची फुलराणी सायना नेहवाल तिच्या जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सायना वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून. ...

त्यांच्या मेहनतीवर मारली जाते पाच मिनिटात पिचकारी - Marathi News | within five minuite their work was in vain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांच्या मेहनतीवर मारली जाते पाच मिनिटात पिचकारी

पुण्यातील बंड गार्डन भागात दुभाजकांचे रंगकाम करण्यात येत अाहे. त्यावर काही समाजकंटकांनी थुंकून ते दुभाजक खराब केले अाहेत. ...

आनंदाची बातमी... मान्सून केरळमध्ये पोहोचला, कोकणच्या दिशेनं निघाला! - Marathi News | good news ... Monsoon reached Kerala, went towards Konkan! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी... मान्सून केरळमध्ये पोहोचला, कोकणच्या दिशेनं निघाला!

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेला मान्सून आज सकाळी केरळमध्ये दाखल झाला आहे.   ...

चार प्रेक्षकांसाठीचं नाटक - Marathi News | play which performed for only four audience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार प्रेक्षकांसाठीचं नाटक

पुण्यातील तरुण थिअटर फ्लेमिंगाे हा अागळा वेगळा नाट्यप्रकार सादर करत अाहेत. एका बंगल्यात सादर हाेणाऱ्या नाटकात केवळ चार ते सहाच प्रेक्षक एकावेळी नाटक पाहू शकतात. ...

मुंबईत रक्तक्षयाच्या रुग्णांत वाढ, पुण्यातील प्रमाण सर्वाधिक - Marathi News | Increase in Anemia patients in Mumbai, highest in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रक्तक्षयाच्या रुग्णांत वाढ, पुण्यातील प्रमाण सर्वाधिक

हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तक्षय, म्हणजेच अ‍ॅनिमियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. यामुळे पेशींना मिळणारा आॅक्सिजन कमी होतो आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. ...

घरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन - Marathi News | Health News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन

मासिक पाळीविषयी गुप्तता न पाळता, त्याविषयी आईने खुलेपणाने मुलींशी संवाद साधला पाहिजे. गेल्या काही वर्षांत पाळी येण्याचे वय कमी झाले आहे, त्यामुळे पाळीविषयीचे अज्ञान त्या चिमुकल्यांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

तुर्भे गावाला अवैध पार्किंगचा विळखा - Marathi News |  Check illegal parking in Turbhe village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे गावाला अवैध पार्किंगचा विळखा

तुर्भे गावाला अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. केवळ पार्किंगच्या निमित्ताने गावातील अरुंद रस्त्यावरून मोठी वाहने प्रवेश करत असताना तिथल्या प्राचीन रामतनू माता मंदिराच्या भिंतीला धडकत आहेत. ...