यंदा प्रथमच ६० तास सलग चालणाऱ्या या नाट्यसंमेलनाकडे स्वत: प्रसाद कांबळी कसे पाहतात? त्यांची या संमेलनाविषयीची भूमिका त्यांनी लोकमतच्या विशेष मुलाखतीत मांडली... ...
भाजपाच्या एका आमदाराने पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस शिपायाला मारहाण केल्याच्या वृत्तामुळे पक्षात खळबळ उडाली असून, त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे. ...
विश्वचषकाआधी नेमारचे धडाक्यात पुनरागमन ब्राझील संघासाठी शुभसंकेत मानले जात आहेत. गतविजेता जर्मनी आणि अर्जेंटिना संघ गेल्या काही महिन्यांपासून ‘आॅफ फॉर्म’ आहेत. त्यांची तयारीदेखील तितकी चांगली झालेली नाही. ...
विश्वचषक फुटबॉलची जादू अवघ्या विश्वाला मंत्रमुग्ध करीत आहे. व्हिएतनामदेखील याला अपवाद नाही. येथे विश्वचषकाच्या प्रतिकृतीची धडाक्यात विक्री सुरू आहे. ...
स्पॅनिश स्टार राफेल नदाल याला ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीचा अंत आता फार दूर नाही, असेही तो म्हणाला. ...
सुनील छेत्रीच्या दमदार खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत केनियावर विजय मिळवण्याचे भारतीय फुटबॉल संघाचे लक्ष्य आहे. आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. ...
महाविद्यालयांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेताना ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळांमधील साहित्य हाताळणी आदींसाठी ६०० ते ८ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते. ...