दहावीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष हे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेकडे लागले असून, या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयाचा पाल्य आहे म्हणून भरती नियम किंवा सामान्य भरती प्रक्रिया डावलून सरकारी नोकरीत थेट भरती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. ...
उच्च शिक्षणाची परीक्षा पद्धत बदलण्याचा विश्व विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) मानस आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने उच्च शिक्षण संस्थांचे शिक्षक, विद्यार्थी, परीक्षा नियंत्रक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सामान्य लोकांकडूनही सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत. ...
पोलीस दलात अडीच दशकांहून अधिक काळ सेवा बजाविल्यानंतरही सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर गेल्या वर्षभरापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बढतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. ...
पावसाने जोर धरल्याने काम करणे अशक्य होणार असल्यामुळे रविवारचा मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. ...
राज्यातील संभाव्य देशविघातक कृत्ये व समाजकंटकांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाने आपले जाळे (नेटवर्क) अधिक भक्कम करण्यावर भर दिला आहे. ...
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मायणी या गावातील संजय पवार व त्यांच्या भावाच्या कुटुंबांना वाळीत टाकल्याप्रकरणी पेण पोलिसांनी एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
सततच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेत विकास खुंटतो, असा युक्तिवाद त्यासाठी केला जातो. वरवर पाहता ही कल्पना सोयीस्कर वाटत असली; तरी ती घटनाबाह्य, देशाला फॅसिझमकडे नेणारी आहे. सध्याची भाजपा प्रणीत सरकारे विधानसभा बरखास्त करून लोकसभेबरोबर निवडणुका घेण्यास त ...