लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

‘जेईई’ उत्तीर्णांची संख्या घटली - Marathi News |  The number of 'JEE' passes decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जेईई’ उत्तीर्णांची संख्या घटली

देशभरातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड या परीक्षेचा निकाल रविवारी सकाळी जाहीर करण्यात आला. ...

कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announcement of Admission for Agricultural Degree courses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ जूनपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज करण्यासाठी ५ जुलै ही शेवटची मुदत आहे. ...

पिंपरी चिंचवड मनपा, सर्वसाधारण सभा : वाहतनळ धोरणावर आज शिक्कामोर्तब - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड मनपा, सर्वसाधारण सभा : वाहतनळ धोरणावर आज शिक्कामोर्तब

पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतनळ धोरण तयार केले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे धोरण सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी येणार आहे. ...

जीएसटी अनुदानात झाली घट - Marathi News | Decrease in GST grants | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीएसटी अनुदानात झाली घट

जीएसटी अनुदानापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेला आठ टक्के वाढीव दराने अनुदान देणे गरजेचे असताना राज्य सरकारकडून दोन महिन्यांपासून अनुदानात कपात केली जात आहे. ...

महासभेचा प्रस्ताव बासनात, अनधिकृत बांधकाम शास्ती - Marathi News | General Assembly Proposal in Basna, unauthorized construction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महासभेचा प्रस्ताव बासनात, अनधिकृत बांधकाम शास्ती

महापालिका सर्वसाधारण सभेने अनधिकृत बांधकाम शास्ती माफीसंदर्भात केलेला प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सरकारकडे पाठविला नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उघडकीस आणली आहे. ...

वाचनसंस्कृती रुजविणाऱ्या वाचनालयाची ‘सेंच्युरी’ - Marathi News |  Century of reading library | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाचनसंस्कृती रुजविणाऱ्या वाचनालयाची ‘सेंच्युरी’

ग्रामीण भागामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ब्रिटिश राजवटीमध्ये दुरदृष्टी ठेवून सुरू करण्यात आलेली वाचनचळवळ शतकानंतरही सुरू आहे. ...

निवासी अतिक्रमणे नियमित होणार? - Marathi News | Will resident encroach be regular? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवासी अतिक्रमणे नियमित होणार?

सरकारी जागांवरील १९९५ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांचा ग्रामीण भागातील तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे निवासी भागातील अतिक्रमण नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ...

स्मार्ट सिटीत ‘स्मार्ट एन्व्हायर्न्मेंट’चे धोरण - संजय कुलकर्णी - Marathi News | 'Smart Environment' in Smart City - Sanjay Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीत ‘स्मार्ट एन्व्हायर्न्मेंट’चे धोरण - संजय कुलकर्णी

स्मार्ट सिटीच्या दिशेने पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू आहे. पायाभूत आणि मूलभूत सुविधांची रेलचेल असल्याने या शहराची स्मार्ट सिटीत गणना होऊ लागली आहे. स्मार्ट होताना पर्यावरण संवर्धनही महत्त्वाचे असते. स्मार्ट सिटीत ‘एन्व्हायर्न्मेंटही स्मार्ट’ असावे ...