सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम नागरिक महिनाभर रोजे ठेवतात. रोजा ठेवण्यापूर्वी पहाटे सेहरी करणे व सूर्यास्तानंतर इफ्तार करणे बंधनकारक आहे. ...
विमानांमध्ये विविध सेवा देणाºया केबिन क्रू संदर्भात फ्लाइट ड्युटी टाइम व फ्लाइट टाइम लिमिटेशन (एफडीटीएल)मध्ये प्रस्तावित विविध शिफारशींमध्ये सुधारणा करण्याची मागणी विविध विमान कंपन्यांच्या केबिन कू्रकडून नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए)कडे करण् ...
लिफ्टच्या मोकळ्या जागेतून पडून चेतन खराडे (१४) याच्या मृत्यूची घटना दिघा येथे घडली आहे. याप्रकरणी इमारतीचे मालक (बिल्डर) जगदीश खांडेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणात महाड तालुक्यातील केंबुर्ली गावालगत असलेला वीज खांब शनिवारी कोसळल्याने परिसरातील आठ गावे आणि ३० वाड्यातील ४ हजार वीजग्राहकांना अंधारात बसावे लागले. ...
२७ गावांतील प्रश्न सोडवण्याकडे कानाडोळा करणाºया खासदार, आमदारांना गावबंदी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे. यापूर्वीही असाच इशारा समितीने दिला होता. ...
यूएलसी कायद्यांतर्गत सरकारच्या ताब्यात असलेली १००९ एकर जमीन मुंबई व उपनगरांतील नागरिक खरेदी करू शकतो. त्यासाठी २५ जणांची सदस्य असलेली सहकारी संस्था स्थापन करून ती जमीन खरेदी करा. ...