ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
बॅडमिंटनपटू अजय जयराम मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गतचॅम्पियन एच.एस. प्रणॉय व गेल्या वर्षी उपविजेता ठरलेला पारुपल्ली कश्यप यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ...
बेंगळुरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रातील (साई) भोजन निकृष्ट दर्जाचे असून परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याची तक्रार भारतीय हॉकी संघाचे मुख्य कोच हरेंद्रसिंग यांनी हॉकी इंडियाकडे केली. ...
दळणवळण अर्थात लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात चार वर्षांत ३० लाख नोक-या निर्मित होणार आहेत. यामध्ये मुंबई आघाडीवर असेल. रस्ते उभारणीसह रेल्वे मालवाहतूक मार्गासाठी सुरू असलेले विशेष प्रयत्न तसेच या क्षेत्राला मिळालेला पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा यामुळे ...
भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांची ‘आॅडिओ क्लिप’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे. पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांची माहिती विचारण्यासाठी डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. यावेळी संभाषणादरम्यान थेट खासगी गुंडे लावण् ...
शिक्षण आणि आरोग्य हे मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता यांचे सर्वात मोठे बोधचिन्ह आहे. शिक्षण जितके प्रगत होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढ्या सहजपणे पोहोचेल, तो समाज तेवढाच प्रगत आणि विकसित बनेल. याचप्रकारे मानवाचे आरोग्य जेवढे ...