जि.प.मध्ये अनुकंपा बोगस भरतीत झालेल्या गैरप्रकरणी फक्त लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना जबाबदार धरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचिवण्याच्या विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी ठाम भूमिका घेतली होती. ...
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियासाठी आणखी आर्थिक साह्य करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, एअर इंडियाला अर्थसाह्य देण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे. ...
देशभरात ठप्प असलेली लाखो जन-धन खाती सक्रिय करण्यासाठी मोदी सरकार आता नवी योजना आणत आहेत. त्याअंतर्गत दर पाच किमी अंतरावर बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत. ...
प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय मंगळवारी एमफुक्टो संघटनेने जाहीर केला. ...
मुंबई शहरासह उपनगरात राज्यातील विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्यात येत असून, आजघडीला यामध्ये महावितरण आणि टाटा पॉवर या दोन वीज कंपन्या आघाडीवर आहेत. ...
राज्याच्या विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्यांच्या संख्येत यंदा कमालीची घट दिसून आली आहे. त्यामुळे संशोधनाकडे विद्यार्थी- प्राध्यापकांचा कल कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...