रेल्वेच्या तिकीटविक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन जाणारी कॅश व्हॅन चौघांनी लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मानखुर्द येथील धोबी घाटजवळील सर्व्हिस रोडवर घडली. ...
बालकलाकारांचा उद्देश हा वैयक्तिक विकासावर असतो. या मुलांवर कोणत्याही प्रकारच्या अपेक्षांचे ओझे लादता कामा नये. दिवसेंदिवस बालकलाकारांवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. बालकलाकार सहभागी होण्यापासून ते त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी होईपर्यंत जी वाटचाल असते, याव ...
राज्यात मान्सून दाखल झाला आहे; पण पावसाळ्यात रेल्वेचा वेग मंदावल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. तर घाट परिसरात आणि कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. या पार्श्वभूमीवर विनाअडथळा प्रवास व्हावा, यासाठी ...
महानगरपालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापन प्रवाशांच्या जीवाशी खेळू लागले आहे. पहिल्याच पावसामध्ये वायपर बसविले नसल्याने २८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. सद्यस्थितीमध्ये दहा वर्षे जुन्या तब्बल ५६ बसेस रस्त्यावर धावत असून त्यामधील एक ...
महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्याकरिता राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेसाठी राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने या योजनेसाठी सादर करावयाचा विस्तृत प्रकल्प अहवाल वेळेत सादर न केल्याने सुमारे २00 कोटी रुपय ...
कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक हो ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा. ...