हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...
एका औषध व्यवसायिकाला गँगस्टर रवी पुजारीकडून धमकीचे फोन आल्याचा प्रकार अंधेरीत बुधवारी उघडकीस आला. तसेच त्यांच्याकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे या व्यवसायिकाने एका पत्राद्वारे पोलिसांना सांगितले. ...
डिजिटल बँकिंग व्यवहारांचा आकडा चालू आर्थिक वर्षात ३३ कोटींच्या घरात जाईल. त्याद्वारे ७.५६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतील, अशी अपेक्षा देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक आॅफ इंडियाने व्यक्त केली आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने ३३ टक्क्यांनी वाढ केली आहे. ...
बंगळुरू येथे गुरुवारपासून अफगाणिस्तान संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे. ही नक्कीच चांगली बाब असली, तरी आयसीसीकडे माझी एक तक्रार आहे की, १४० वर्षांच्या इतिहासामध्ये केवळ १२ देश कसोटी सामने खेळत आहेत. ...
बड्या उद्योगपतींचे बँकांमधील अब्जावधी रुपयांचे कर्ज घोटाळे सातत्याने समोर येत असतानाच बँकांकडून सामान्य ग्राहकांना मात्र प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. देशात दर तासाला सरासरी ११ लोक आपल्या बँकेबाबत तक्रार करीत असतात, असे आढळून आले आहे. ...
प्रभादेवी येथील ब्यू मॉन्ड इमारतीला बुधवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पुन्हा एकदा मुंबईमधील गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...