लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

जिल्ह्यात १९९ शाळा अनधिकृत, शिक्षण विभागाची भूमिका संशयास्पद - Marathi News |  99 School Unauthorized, Education Department's Role Suspicious | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यात १९९ शाळा अनधिकृत, शिक्षण विभागाची भूमिका संशयास्पद

पालघर जिल्ह्यात १९९ शाळा या अनधिकृत असल्याचे जाहीर करुन अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दरवर्षाप्रमाणे या वर्षीही केले आहे. ...

वाड्यातील दाखलेवाटप शिबिराचा बोजवारा - Marathi News | Debris of Certificate in the castle | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यातील दाखलेवाटप शिबिराचा बोजवारा

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची गरज भासते ती लक्षात घेऊन वाडा तहसील कार्यालयाकडून तालुक्यात दाखले वाटप शिबिराचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. परंतु... ...

वसईची शाळा केली नापास, बोर्डाचा गोंधळी कारभार, वेबसाइटवर चुकीची माहिती - Marathi News | Vasai's school did not make it, board corruption, wrong information on website | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईची शाळा केली नापास, बोर्डाचा गोंधळी कारभार, वेबसाइटवर चुकीची माहिती

दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठ ...

अकरावीसाठी ९६ हजार ३२० जागा, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २८५ महाविद्यालये - Marathi News | 96 thousand 320 seats for FYJC, 285 colleges in Pune and Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीसाठी ९६ हजार ३२० जागा, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २८५ महाविद्यालये

अकरावी प्रवेशासाठीची यादी अखेर गुरुवारी सायंकाळी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली. यंदाच्या वर्षी अकरावीसाठी पुणे व पिंपरी- चिंचवडमधील २८५ महाविद्यालयांमधून ९६ हजार ३२० जागा उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच हजारांनी वि ...

मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे ‘रक्ताचे नाते’ - Marathi News |  'Blood relationship' through mobile application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे ‘रक्ताचे नाते’

अपघात झाल्यानंतर एखाद्या रुग्णाला किंवा रुग्णावर शस्त्रक्रिया करायची असेल, तर त्वरित रक्ताची गरज असते. तेव्हा ते लगेच उपलब्ध होणे आवश्यक असते. ते लवकर मिळावे, यासाठी ४ विद्यार्थ्यांनी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. ...

विद्यार्थिनीने अश्लील व्हिडीओ काढून केले प्राचार्यांना ब्लॅकमेल - Marathi News | pune Crime News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थिनीने अश्लील व्हिडीओ काढून केले प्राचार्यांना ब्लॅकमेल

महत्त्वाचे काम असल्याचे सांगत कॉलेजच्या प्राचार्यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी विद्यार्थिनीने ९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार शुक्रवारी तळेगावमध्ये उघड झाला आहे. ...

फी न भरल्याने मुले वर्गाबाहेर, आरएमडी सिंहगड शाळेतील प्रकार - Marathi News | In case of non fees, children are out of class, type of RMD Sinhagad school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फी न भरल्याने मुले वर्गाबाहेर, आरएमडी सिंहगड शाळेतील प्रकार

वारजे येथील आरएमडी सिंहगड शाळेने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुलांच्या मागे शैक्षणिक फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. यापैकी मंगळवारी शाळेने प्रत्येक इयत्तेचे सुमारे १०० ते १२५ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढत खालच्या मजल्यावर एका वर्गात सुमारे ...

फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, मराठीतून अभ्यासक्रमाची मागणी - Marathi News | Students' stance agitation in Ferguson, curriculum demand from Marathi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, मराठीतून अभ्यासक्रमाची मागणी

फर्ग्युसन महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हद्दपार करण्याच्या हेतूने बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा आरोप करून बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय् ...