धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बारामती येथील आंदोलनादरम्यानचे गुन्हे आणि ३१ मे २०१८ रोजी चोंडी येथे जयंती उत्सवा वेळचे गुन्हे विशेषाधिकार वापरून माफ करण्याची शिफारस मी राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती महाराष्ट् ...
श्रीक्षेत्र संगम (ता. दौंड) येथील संतराजमहाराज संस्थानाचा आषाढी वारीचा पालखीरथ हिरा-तुरा ही बैलजोडी ओढणार आहे. पारगाव (ता. दौंड) येथील मारुती बोत्रे यांना या वर्षी बैलजोडी पालखीरथास जुपण्याचा मान संस्थानाच्या विश्वस्तांनी दिला. ...
वेदांता रिसोर्सेस कंपनीचे गोव्यातील लोखंडाच्या खाणीचे परवाने सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे ही कंपनी अडचणीत आली असून, कंपनीच्या २ हजार कर्मचाऱ्यांवर कपातीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. ...
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरून मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. ...
‘गुड बाय टू लेट ट्रेन्स’ भारतात ट्रेन्स वेळेवर धावाव्यात, यासाठी रेल्वेने १० नवे प्रयोग सुरू केलेत, फायनान्शिअल एक्स्प्रेसमधे १० मार्च रोजी प्रसिध्द झालेल्या या बातमीला, रेल्वेमंत्र्यांनी रिटष्ट्वीट केले. स्वित्झर्लंडमधे ट्रेन पोहोचण्याची वेळ इतकी अच ...
नवा गणवेश.. नवे दप्तर.. नव्याकोऱ्या वह्यांचा सुगंध...अशी जय्यत तयारी करून मे महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शुक्रवारी विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. ...