प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
News, Latest Marathi News
पत्नीला फसवून सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणशीसोबत दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉक्टरला रंगेलपणा चांगलाच महागात पडला आहे. ...
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्नी आहे आणि ते माझे राम आहेत, असे वक्तव्य... ...
चीनच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेटीयन पोलीस दलाच्या जवानांनीही (आयटीबीपी) योग दिनामध्ये सहभाग घेतला. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल येत्या गुरूवारी (दि.२१) दुपारी ३ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार अाहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनिता मुळे या विद्यार्थीनीला प्रतिष्ठेची केव्हीपीअाय शिष्यवृत्ती मिळाली अाहे. ...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये 30 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. ...
जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आणला आहे. आता राजकीय दबाव नसल्याने पोलीस आपली कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील ...
प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे 62 व्या वर्षी ब्रेन ट्युमरमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने फॅशन जगतात माेठी पाेकळी निर्माण झाली अाहे. ...