News, Latest Marathi News
निरपेक्ष भावनेने मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार करणारे ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे गुरुवारी दुपारी अल्प आजाराने डोंबिवली येथे निधन झाले. ...
पावसाळा सुरु झाल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून जानेवारीपासून 28 जूनपर्यंत 176 डेंग्युचे संशयित रुग्णा अाढळले अाहेत. ...
पश्चिम विदर्भातील परवानाधारक ३४४ सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. ...
सायकल खेळताना चिमुकला नदीत गेल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना नियम बाह्य कर्ज दिल्याच्या अाराेपावरुन अटकेत असलेल्या रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर करण्यात अाला अाहे. ...
लाेकमतच्या वृत्ताची दखल घेत वाकडेवाडी येथील बजाज शाेरुम समाेरी रस्त्यावर वाहने लावण्यास मज्जाव करण्यात अाला अाहे. ...
मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबार वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कन्या वनसमृद्धी योजनेला मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांना कुठल्याहीक्षणी अटक हाेण्याची शक्यता अाहे. ...