लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

हत्येप्रकरणी दुकलीला २४ तासात अटक  - Marathi News | Murder : Two arrested in 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हत्येप्रकरणी दुकलीला २४ तासात अटक 

मालाड पश्चिम येथील लिंक रोडवरील इनऑर्बिट मॉलसमोर काल दुपारी २.४५ वाजता २८ वर्षीय सागर पुजारी या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी २४ तासात जितू आणि निलेश या दोन आरोपींना आज दुपारी अटक केली आहे.  ...

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना दादर येथून शस्त्रांसह अटक  - Marathi News | The criminals who are preparing for the robbery are arrested with arms from Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना दादर येथून शस्त्रांसह अटक 

दादर येथील फाईव्ह गार्डन परिसरातील बंगल्यातील वयोवृद्ध दाम्पत्याला घेरून त्यांच्या घरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ४ ने अटक केली आहे. ...

बोरिवलीत मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू - Marathi News | Bees terror in Borivali ; Message Viral on the Whatsapp App | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

बोरिवलीत मधमाशी चावल्याने ५५ वर्षीय पंकज मफतलाल शहा यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणी बोरिवलीकरांमध्ये दहशत पसरवणारा व्हॉट्स अॅपवर मेसेज देखील व्हायरल झाला आहे. ...

डोकलाम विवादानंतर चीनने तिबेटमध्ये प्रथमच केला युद्धसराव - Marathi News | China's Army holds high altitude drill in Tibet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोकलाम विवादानंतर चीनने तिबेटमध्ये प्रथमच केला युद्धसराव

डोकलाम येथील विवादानंतर प्रथमच चीनने तिबेटमधील हिमालयीन क्षेत्रात युद्धसराव केला आहे. ...

हुंड्यासाठी लग्न मोडणारा नवरदेव अटकेत - Marathi News | marriage News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हुंड्यासाठी लग्न मोडणारा नवरदेव अटकेत

लाखोंचा खर्च करून आपल्या मुलीचा साखरपुडा केला. मात्र नवरदेवासह त्याच्या कुटुंबाने हुंड्याची केलेली मागणी पूर्ण करता न आल्याने ठरलेले लग्न मोडल्याची घटना कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात उघडकीस आली. ...

नदीत बुडालेला चिमुरडा अद्याप बेपत्ता - Marathi News | child drown in river, still missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीत बुडालेला चिमुरडा अद्याप बेपत्ता

सायकल खेळताना नदीत बुडालेल्या विराट काची या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा दुसऱ्या दिवशीही शाेध लागू शकला नाही. ...

प्री वेडिंग शूट करायचयं, तर ही अाहेत पुण्यातील 7 राेमॅण्टिक ठिकाणं - Marathi News | seven beutiful places for pre weeding shoot in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्री वेडिंग शूट करायचयं, तर ही अाहेत पुण्यातील 7 राेमॅण्टिक ठिकाणं

सध्या सगळीकडे प्री वेडिंग फाेटाेशूटची धूम अाहे. प्रत्येक जाेडप्याला लग्नाअाधी प्री वेडिंग शूट करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी ही अाहेत पुण्यातील खास 7 ठिकाणं ...

आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन ईलेव्हन कंपनीकडून पालिकेला दवाखाना व प्रसुतीगृह देण्यास अखेर होकार  - Marathi News | Narendra Mehta's Seven Eleven Company is finally giving the hospital to Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन ईलेव्हन कंपनीकडून पालिकेला दवाखाना व प्रसुतीगृह देण्यास अखेर होकार 

भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन ईलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीने भार्इंदर पुर्वेच्या मौजे गोडदेव येथील पालिकेच्या दवाखाना व प्रसुतीगृह या आरक्षण क्रमांक २१७ वर सेव्हन ईलेव्हन हे खाजगी रुग्णालय २०१२ मध्ये बांधले. ...