एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेत 23 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांच्या डागडुजीची चर्चा तर प्रचंड झाली. मात्र, तहान लागली की विहीर खणायला घ्यायची, अशाच काहीशा अवस्थेत प्रशासन असतं अशी टीका संतप्त नागरिकांकडून केली जातेय. ...
पीएमपी बसचे स्टिअरिंग तुटून बस पुलावरुन खाली काेसळल्याने प्रवासी जखमी झाले, या प्रवाश्यांना तातडीने 108 क्रमांकावरील रुग्णवाहिकांची मदत मिळाल्याने त्यांना तातडीने उपचार मिळू शकले. ...
खाण खात्याच्या मुख्यालयाला आम्ही लावलेले कुलूप हे लाक्षणिक स्वरुपाचे होते. ते लाक्षणिक आंदोलन होते. पोलिसांनीही आम्हाला सोमवारी लाक्षणिक तथा प्रातिनिधीक स्वरुपात अटक करून सुटका केली. ...
पुण्यातील उच्च शिक्षित दापत्याने जातीची बंधने झुगारुन सत्यशाेधक पद्धतीने विवाह केला. या विवाहाला डाॅ. बाबा अाढाव, प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित हाेत्या. ...