लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

सूतिकागृहाची पुनर्बांधणी : सेना-भाजपा आमनेसामने - Marathi News |  Rebuilding of the booth: Sena-BJP in the face | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सूतिकागृहाची पुनर्बांधणी : सेना-भाजपा आमनेसामने

डोंबिवलीतील सूतिकागृह रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी आपण तयार केलेल्या प्राकलन रकमेनुसार निविदा काढावी. पीपीपी तत्त्वानुसार निविदा काढून आरोग्यसेवेचे व्यापारीकरण करू नये, अशी मागणी भाजपा नगरसेवक राजन सामंत यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे ...

ठाण्यात पुन्हा रंगणार ‘गच्चीवरच्या गप्पा’ - Marathi News | Thaike will play again on 'chat chat' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पुन्हा रंगणार ‘गच्चीवरच्या गप्पा’

गरमागरम मक्याची भाजलेली कणसं, वाफाळलेला चहा, दिग्गज मंडळी तसेच अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांच्या अनुभवासह ठाण्यात पुन्हा एकदा ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार आहेत. ...

भिवंडीत कामवारी नदीला पूर, जनजीवन विस्कळीत - Marathi News |  Bhiwandi Kamvari river floods, life-threatening disorder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत कामवारी नदीला पूर, जनजीवन विस्कळीत

शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील वारणा व कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...

वसईच्या बचत गटाच्या कापडी पिशव्या अमेरिकेत - Marathi News |  Vasai's saving group's cloth bags in America | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या बचत गटाच्या कापडी पिशव्या अमेरिकेत

भारतात प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा पर्याय मनाल जातो मात्र अमेरिकेत कापडी पिशव्यांना प्रथम पसंती आहे. आता तर अमेरिकेने कापडी पिशव्यांची मागणी वसईच्या समृद्धी बचत गटाकडे केली आहे. ...

हत्येतील ११ आरोपींचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार - Marathi News |  11 accused in hospitality felicitated by Union ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्येतील ११ आरोपींचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार

मागील वर्षी बीफ व्यापारी अलीमुिद्दन (५५) यांची हत्या केल्या प्रकरणातील जामिनावर असलेल्या ११ आरोपीेंचा सत्कार केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी केल्याने खळबळ माजली आहे. ...

विम्बल्डन : राफेल नदाल अंतिम १६ मध्ये - Marathi News |  Wimbledon: Rafael Nadal in the last 16 | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :विम्बल्डन : राफेल नदाल अंतिम १६ मध्ये

विश्व नंबर वन आणि फ्रेंच ओपनची विजेतीे सिमोना हालेप हीला आज तैवानची खेळाडू सियेहू सू - वेई हिने पराभूत केले. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल हा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला. ...

पुणेरी पाट्यांचे चिंचवडला आजपासून प्रदर्शन - Marathi News |  Demonstration of Punerwad from Chinchwad, Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणेरी पाट्यांचे चिंचवडला आजपासून प्रदर्शन

पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पहायचंय? इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या पुणेरी पाट्यांची सर्वांत मोठी मेजवानी खास पिंपरी-चिंचवडच्या रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

भोमाळे, पदरवाडीवर दरडीचा धोका कायम - Marathi News |  Bhomale, Padarwadi risk of turbulence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोमाळे, पदरवाडीवर दरडीचा धोका कायम

३० जुलै २०१४ रोजी माळीण दुर्घटना घडली आणि दरडीमुळे धोका असलेल्या गावांचा प्रश्न ऐरणीवर आला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पाहणी करण्यात आली. त्यात २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला. ...