देशहितासाठी आणि आपली संस्कृती, एकात्मता अबाधित ठेवण्याकरिता धर्माच्या नावाखाली फाशी देण्याचे किंवा हत्या होण्याचे प्रकार थांबविले पाहिजेत, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ...
प्लॅस्टिकच्या पॅकिंग पिशव्यांना बंदीतून सूट देणाऱ्या नव्या दुरूस्तीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत मुंबई ग्राहक पंचायतीने ही दुरूस्ती रद्द करण्याची मागणी शनिवारी केली. ...
म्हाडातर्फे एमएमआरडीएच्या अखत्यारीतील पनवेल येथील मौजे कोन येथे बांधलेल्या २,४१७ घरांच्या काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार, वारस यांना लॉटरीत मिळालेले घर नको असल्यास, त्यांना त्यांच्या गिरण्यांच्या जागेवर होत असलेल्या अथवा होणार असलेल्या ...
मॉस्कोच्या मेट्रोने म्हणा किंवा त्यांच्याकडील बस, मोनोरेल, ट्राम आणि लोकलने फिरताना तेथील जनतेची होणारी सोय एकदम डोळ्यात भरते. मेट्रोची एकूण लांबी ४०० किमी, २४५ स्टेशन, त्यापैकी ८७ जवजवळ शंभर मीटर खोलीची, ११५ मध्यम खोलीची आणि उर्वरित जमिनीलगत आणि जमि ...
दोन वर्षांपूर्वी एका वास्तुरचना महाविद्यालयामध्ये मी एक प्रयोग केला होता. वर्गातल्या प्रत्येकाला एक याप्रमाणे मुंबईमधील महत्त्वाची स्थळे आठवून फळ्यावर लिहायला सांगितली. ...