आयआयटी, जेईई आणि नीट... अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचा तसा उपयोगच नाही. त्यामुळे कशाला महाविद्यालयांमध्ये वेळ घालवायचा, म्हणून क्लासचालकांनी विद्यार्थ्यांना आकाशाची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली आहे. ...
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्य ...
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड टर्मिनलमधून बाहेर पडणाऱ्या टँकरमधून मास्टर की वापरून पेट्रोल-डिझेलमाफिया पुन्हा सक्रिय झाले आहे. शनिवारी दोन चोरट्यांना पकडण्यात पेट्रोल-डिझेल असोसिएशनचेपदाधिकाºयांना यश आले होते. ...
काटेवाडी येथे अनोळखी महिला व युवतीनी बक्षिसाचे आमिष दाखवून परिसरातील अनेक महिलांना गंडा घातला आहे. काटेवाडी येथे मागील चार ते पाच दिवसांपासून चार महिला व एक युवती दोन गट करून जुन्या भांड्यांवर नवीन भांडी देणार, असा प्रसार करीत होत्या. ...
अवघ्या सात दिवसांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील काटेवाडी येथे मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची काटेवाडीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या श्री मार्तंड देवसंस्थानने गडावरील घाटरस्त्याच्या कामासाठी जाहीर निविदा मागविल्यामुळे जेजुरीकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामाचा निषेध करण्यासाठी ग्राम ...
वर्षा पर्यटनासाठी तिलारीनगर येथील लष्कर पॉइंटवर आलेल्या बेळगाव येथील पर्यटकांची व्हॅगनर कार थेट दरीत कोसळून त्या कारमधील पाचही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. ...