देशातील यंदाचे अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या २७.९५ कोटी टन उत्पादनापेक्षा अधिक होऊ शकते. कृषी सचिव शोभना पटनायक यांनी सांगितले की, मान्सूनचे दमदार आगमन, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि शेतमालाच्या उत्पादकतेत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे अन्नधान्य उ ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे, तसेच चलनवाढीच्या दरामुळे भारतीय बाजारात चिंता असली, तरी सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याने त्याचा चांगला परिणाम बाजारावर झालेला दिसून आला. ...
ज्यांनी याचा आरंभ करू नये त्यांनीच तो केल्यानंतर मागाहून येणाऱ्या बावळटांनी त्याची री ओढली आणि ती ओढताना आपण धर्मरक्षण करीत असल्याचा भक्तिभाव मनात आणला तर तो त्यांचा दोष कसा म्हणायचा? ...
आजआपला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके खूप नाराज आणि वैतागलेला होता. या आठवड्यात इंद्रलोकांना मराठी भूमीतील कुठलाही रिपोर्ट न पाठविण्याचा निर्णय त्याने घेतला आणि महागुरू नारदांना फोन लावला... ...
बेचैनीत जगतो आपण. म्हणजे कायम नाही पण जगतो खरे. एखादी क्षुद्र घटना, एखादा अपघात, एखादा हळवा स्पर्श, हलकी सर, झुळझुळता मुलायम आवाज, एखादी हाक आणि एखादा कटाक्ष सारेच आपल्याला बेचैन करते. ही बेचैनी निसर्ग, मानवनिर्मित, यंत्राची, तंत्राचीही असू शकते. ...
संसदीय लोकशाहीतून अध्यक्षीय राजवटीत स्थित्यंतर होत असलेल्या तुर्कस्तानात तय्यीप एर्दोगान सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्ष म्हणून मंगळवारी शपथ घेण्याआधी निष्ठेबद्दल शंका असलेल्या १८ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी एकहाती बडतर्फ केले गेले. ...
इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त प्रचारक झाकिर नाईक याला भारताच्या हवाली करण्यास मलेशियाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच त्याने त्या देशाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. ...