काल आमच्या वर्गावर अचानक एक नवे गुरुजी आले होते. पिळदार मिशा, अंगात बुशर्ट, कमरेला धोतर, त्यावर शेला अन् डोक्यावर पागोटे असा त्यांचा गणवेश होता. सकृतदर्शनी ते बंड्याचे बाबा असावेत असा आमचा ग्रह झाला होता. कारण तालमीत जाण्याचं निमित्त करून बंड्यानं पु ...
आधुनिक समाजामध्ये नशा असणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे. विशेष करून युवकवर्ग यास बळी पडत आहे ही बाब खूपच चिंता करायला लावणारी आहे. युवक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शेवटी नशेच्या कारणामुळे नष्ट होणाऱ्या तरुण पिढीचा अर्थ आहे समाजाचाच नाश. ...
स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन आणि साद माणुसकीची या सामाजिक चळवळींच्या पुढाकारातून या दारूपिडीत महिलांच्या मुलाखतीचा व सत्य घटनांवर आधारित नाटिकांचा कार्यक्रम आयोजिला आहे. ...
नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्रे काढून दाेन विद्यार्थ्यांनी कॅंन्टीन विद्रुप केले अाहे. त्यावर संस्थेने दाेन विद्यार्थ्यांना तातडीने वसतीगृह साेडण्यास सांगितले अाहे. ...
सन २०१६ च्या नियमित बॅचमध्ये निवड झाल्यानंतर येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयपीएस) बहुतांश भावी अधिकारी पूर्ण उत्तीर्ण न होता बाहेर पडले आहेत. ...
सहायक प्राध्यापक पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेला (नेट) वेळेपूर्वी अडीच तास परीक्षा केंद्रात हजर राहण्याची सक्ती सीबीएसईकडून करण्यात आली. ...
स्थानिकांचा विरोध असतानाही केंद्र्र व राज्य शासनाकडून नाणार रिफायनरी प्रकल्प लादण्यात असल्याच्या निषेधार्थ डोंगर तिठा ते चौकेदरम्यान रविवारी सकाळी चलेजाव संघर्ष यात्रा काढण्यात आली. ...