बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आरोपी असलेले बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्या जामिनावरील सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...
छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकाराम यांना गुरू मानत होते. अशा तुकोबांचा अपमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या संदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान ...
बर्थडे पार्टीसाठी ५२ वर्षीय संभाजी धोंडू कुळे यांनी मित्रांसोबत पहिल्यांदाच विहार तलाव गाठले. पार्टी सुरू असतानाच, पोहण्यासाठी जातो, असे सांगून ते पुढे गेले आणि दिसेनासे झाले. ...
आता एखाद्या विद्यार्थ्याने क्लिक फॉर प्रोसीड हा पर्याय निवडला असला तरी त्या विद्यार्थ्याचा प्रवेश महाविद्यालयांना अपडेट करता येणार नाही कारण प्रवेश देताना विद्यार्थ्याची मूळ कागदपत्रे आणि फी भरल्यानंतरच प्रवेश आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अपडेट करण्याच् ...
राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच भिक्षुकांच्या केलेल्या हत्येप्रकरणी २५ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर रविवारी अटक केलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश साक्री न्यायालयाने सोमवारी दिले. ...
वाचकांच्या मनात राजकारण्यांवर असणारे आरोप, थेट विचारण्याचे काम करणार आहेत प्रख्यात वकील अॅड. उज्ज्वल निकम, आणि त्यांच्या आरोपांना तेवढीच खुमासदार उत्तरे देण्याचे काम करणार आहेत राज्यातील विविध पक्षांचे ज्येष्ठ मान्यवर नेते. ...
कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्रमैत्रिणींबरोबर मागील आॅक्टोबरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाºया आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला खात्यांतर्गत कारवाईस सामोरे जावे लागले आहे. ...