ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रावेत येथील प्राधिकरण पेठ क्रमांक २९ मधील मोकळ्या जागेत सध्या रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे. नियम धाब्यावर बसवून रात्रीही येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा पाया खोदण्यासाठी आणि तळघराचे काम करण्याकरिता खडक फोडण्यात येत आहे. ...
चिंचवड गावातून बिजलीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एबीसी हौसिंग सोसायटी आवारात असणाºया ७० अशोका जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. इतक्या मोठया प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याने शहरातील पर्यावरण प्रेमी व नागरिक संताप व्यक्त करत आहेत. ...
महापालिका आस्थापनेवरील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग या संवर्गातील केवळ ४६ अधिकारी व कर्मचाºयांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. ...
खेड ते सिन्नर बाह्यवळणासाठी कोणतेही भूसंपादन बाकी नसताना बाह्यवळणाचा रस्ता अपूर्ण का आहे? प्रथम रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच टोल आकारणी करावी. येत्या १५ जुलै रोजी टोल बंद केला जाईल, याशिवाय रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती येणार नाही, अशी संतप्त प्रति ...
संचेती चाैकातील रस्ता बुधवारी दुपारी अचानक खचला. सुदैवाने त्यावेळी तेथे कुठलेही वाहन नसल्याने कुठलाही अपघात झाला नाही. पालिकेने याची तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त केला. ...