लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

पवनेतील अनधिकृत ६४ बांधकामांना नोटिसा, ‘पीएमआरडीए’ची कारवाई - Marathi News | Notice of unauthorized 64 constructions of the day, 'PMRDA' action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनेतील अनधिकृत ६४ बांधकामांना नोटिसा, ‘पीएमआरडीए’ची कारवाई

मावळ व पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातील डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणावर उत्खनन व झाडांची कत्तल केली जात आहे. ...

सोशल मीडियाद्वारे भाईगिरी, शहरातील तरुण धोक्याच्या उंबरठ्यावर - Marathi News | youth threatens danger in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोशल मीडियाद्वारे भाईगिरी, शहरातील तरुण धोक्याच्या उंबरठ्यावर

हातात तलवार, कोयता, पिस्तूल अशी शस्त्र घेऊन भाईगिरी लूक दिसून येईल, अशी स्टायलिस्ट काढलेली छायाचित्र फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर शेअर करायची, त्याखाली चित्रपटातील एखादा डायलॉग टाकायचा अगदी मिसरूड न फुटलेली मुलेही स्वत:ला भाई समजू लागली असून, सोशल मीडि ...

धोकादायक गावांची कामे ठप्प, योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्याने विलंब - Marathi News | delay due to failure to get funds at the right time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धोकादायक गावांची कामे ठप्प, योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्याने विलंब

माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक २३ गावांची विकासकामे पावसामुळे ठप्प आहेत. राज्य शासनाकडून या गावांसाठी योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्यामुळे या गावांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य झाले नाही, असे जिल्हा प्रशास ...

मावळ परिसर : बदलत्या वातावरणामुळे रुग्ण वाढले - Marathi News | Mawal Premises: Changing environments cause patients to grow | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ परिसर : बदलत्या वातावरणामुळे रुग्ण वाढले

वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

लिंबू, मिरचीची भीती?, सायन्स पार्क असलेल्या उद्योगनगरीतील विदारकता - Marathi News | Disorders in the industry of Science Park | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लिंबू, मिरचीची भीती?, सायन्स पार्क असलेल्या उद्योगनगरीतील विदारकता

शहर स्मार्ट सिटी होऊ घातले असताना पिंपरी-चिंचवडमधील अंधश्रद्धा काही कमी होत नाहीत. येथील स्मशानभूमीला लागून असलेल्या रस्त्यावर लिंबू, मिरची व इतर उतारा म्हणून केलेल्या वस्तू सर्रास पाहायला मिळतात. ...

नोटेसोबत सेल्फीची तरुणांमध्ये क्रेझ - Marathi News |  Craze of Selfie with notes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोटेसोबत सेल्फीची तरुणांमध्ये क्रेझ

सेल्फी काढण्याची भारी हौस असलेल्या तरुणाईला सध्या एक रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी काढण्याचे ‘याड’ लागलंय. टिष्ट्वटर, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर सध्या १ रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी धडाधड पडत आहेत. ...

मुठा किनारी जैववैद्यकीय कचरा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | bio-medical waste, danger of citizens' health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठा किनारी जैववैद्यकीय कचरा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

थेऊर (ता. हवेली) येथील मुळा-मुठा नदीतीरावर पुलाच्या कडेला धोकादायक जैववैद्यकीय कचरा टाकला जात आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असून, या कचऱ्यामुळे पर्यावरणाबरोबरच नदीकाठच्या ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

भोर नगर परिषदेत चौरंगी लढत, प्रचार शिगेला - Marathi News |  Four rounds in Bhor Municipal Council, campaigning for Shigela | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर नगर परिषदेत चौरंगी लढत, प्रचार शिगेला

भोर नगरपलिकेच्या निवडणुकीत प्रथमच थेट नगराध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशी चौरंगी लढत होत असून, भरपावसात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ...