लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

उल्हासनगर पालिका : महापौरपदाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात - Marathi News | Ulhasnagar news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर पालिका : महापौरपदाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

पावसाळी अधिवेशनंतर महापौरपदाचा निर्णय घेण्याचे संकेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दबावतंत्राचा वापर करत साई पक्षासह रिपाइं व राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाप ...

पाणी ओसरले पण नुकसान मोठे - Marathi News | Water flips but damages bigger | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाणी ओसरले पण नुकसान मोठे

वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे. ...

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे तारापूरच्या उद्योगांना फटका - Marathi News | Tarapur industries hit service due to rail disruption | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे तारापूरच्या उद्योगांना फटका

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होत ...

समाज विक्षिप्ततेकडे सरकतोय - भारत सासणे - Marathi News | Society moving towards frantic - Bharat Sasne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाज विक्षिप्ततेकडे सरकतोय - भारत सासणे

समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत. ...

‘पिंजरा’ चित्रपटापासून तमाशाचा -हास - रघुवीर खेडकर - Marathi News | Raghuvir Khedkar news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पिंजरा’ चित्रपटापासून तमाशाचा -हास - रघुवीर खेडकर

तमाशा ही महाराष्ट्राची ओळख आहे. तरीही तमाशाला विनाकारण बदनाम केले जाते. तमाशाने समाजाला खूपकाही दिले आहे. व्ही. शांताराम, कमलाकर तोरणे, अनंतराव माने यांनी तमाशाचे बीभत्स रूप चित्रपटांमधून दाखविले. ...

कायदा झाला; अंमलबजावणीचे काय? पीईटी बाटली नियमाचे नियमन नाहीच - Marathi News | Act came; What about implementation? There is no regulation of PET bottle rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायदा झाला; अंमलबजावणीचे काय? पीईटी बाटली नियमाचे नियमन नाहीच

प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि ग्राहकाला दोन रुपये द्या, असा नियम दुकानदारांना शासनाने घालून दिला असताना प्रत्यक्षात ग्राहक काही केल्या प्लॅस्टिकची बाटली दुकानदाराला आणून देईनात. ...

दोन दिवसांत खड्डे बुजवा, महापौर नितीन काळजे - Marathi News | Mayor Nitin Kalje News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन दिवसांत खड्डे बुजवा, महापौर नितीन काळजे

महापालिका परिसरातील पावसामुळे झालेल्या खड्ड्यांची दखल महापौर नितीन काळजे यांनी घेतली असून, पावसामुळे पडलेले खड्डे दोन दिवसांत बुजवा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश प्रशासनास दिले आहेत. ...

पिंपरी शहरात नाही एकही खड्डा, प्रशासनाचा दावा - Marathi News | No pivot in the city of Pimpri, the administration claims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात नाही एकही खड्डा, प्रशासनाचा दावा

दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने शहरात खड्डे नसल्याचा दावा केला आहे. ...