वांद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टॅण्ड येथील समुद ्रकिनाऱ्यावर गुरुवारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. स्थानिकांनी नगरसेवकाला माहिती देऊन मृत डॉल्फिनची माहिती वनविभागाला दिली. ...
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत एकूण ३५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. मात्र त्यातील तब्बल ७८०७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाकडे पाठ फिरवली असून २१६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत. ...
कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाईल. तसेच या संदर्भात आयआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. ...
नुकताच अपग्रेड करण्यात आलेल्या शताब्दी एक्स्प्रेसला वसई-विरार येथील पुराचा फटका बसला. परिणामी शुक्रवारी ट्रेन क्रमांक १२००९/१० मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस विशेष रेकसह चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ...
अध्यात्मिक गुरू रजनीश ओशो यांच्या मूळ मृत्यूपत्राची प्रत मिळवण्यास व सध्या भारतात असलेल्या मृत्यूपत्राची सत्यता तपासण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसंदर्भात पुणे आर्थिक अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) गुरुवारी उच्च न्यायालयात तपास अहवाल सादर केला. मात्र, न्य ...
कपाशी पीक अंकुरताच या वर्षी जहाल गुलाबी बोंडअळीचे ‘पतंग’ धडकले असून, गतवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळीचे नाव घेताच शेतक-यांच्या काळजात धडकी भरली. ...