अवघ्या साडेचार वर्षांच्या धनश्री मुजमुलेवर २६ जून रोजी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. आता धनश्रीची फिजीओथेरपी सुरू झाली असून, ती हळूहळू चालायचा प्रयत्न करते आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सेंट्रल आर्मड् पोलीस फोर्सेस’ परीक्षेत महाराष्ट्राची प्रियांका पितांबर भोसले ही मुलींमध्ये देशात अव्वल आली. ...
मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ई.ए. हश्मी हे महिला सदस्यांशी असभ्य वर्तणूक करतात.मासिक सभेला अनुपस्थित राहतात. कर्मचा-यांना भरसभेत शिवीगाळ करून ऊठबशा काढायला लावतात. ...
केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत चौघांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे खड्ड्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत ते दोन दिवसांत बुजवा. ...
केडीएमसीतून २७ गावे वगळण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात जाहीर केल्यावर डोंबिवली शहर, ग्रामीण भागात त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत. ...
वसई-विरार मधील पूर परिस्थितीची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत निवेदन करताना या संदर्भात परिस्थिची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी याना सूचना केल्या होत्या. ...