राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. ...
लष्कराकडून देशातील कॅंटाेन्मेंट बंद करण्याच्या निर्णयाचे देहूराेड मधील रहिवाश्यांनी स्वागत केले अाहे. तसेच येथील भागाचा महापालिकेत समावेश न करता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी करण्यात येत अाहे. ...
पुण्यातील पेशवेकालीन मुजुमदार वाड्याला शेजारील अनधिकृत बांधकामामुळे धाेका निर्माण झाला अाहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे अशी अपेक्षा मुजुमदार व्यक्त करत अाहेत. ...
आकाराने लहान असलेल्या गृह संस्थांमधील पदाधिकाऱ्यांची निवड त्यांना सर्वसाधारण सभेतून करून घेण्यास मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. ...
अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भारताला तेल पुरवठा करताना, लवचिक धोरण स्वीकारण्याची तयारी इराणने दर्शविली आहे. तेलाची वाहतूक जवळपास मोफत करणे, तसेच तेलाच्या मोबदल्यासाठी वाढीव मुदत देण्याचा प्रस्ताव इराणने दिला आहे. ...