स्वातंत्र्यदिनी पुण्यातील दुर्गप्रमी गिरीभ्रमण संस्थेतर्फे अनाेखी माेहीम हाती घेण्यात अाली अाहे. यादिवशी हिमालयातील माऊंट युनामवर तिरंगा फडकवण्यात येणार अाहे. ...
गंगेतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आता 50 वर्षांपूर्वी हरवलेल्या किरणोत्सारी प्लुटोनिमच्या उपकरणामुळे गंगा प्रदूषित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...