ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
श्रावण महिन्यात ठाणेकरांसाठी यंदा उपाहारगृहांत नवनवीन पदार्थांची एण्ट्री झाली आहे. ठाणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी दरवर्षी उपाहारगृहांत वेगवेगळे प्रयोग केले जातात. ...
ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती. ...
पूर्वी आपण आपल्या भावना निकटवर्तीयांजवळ व्यक्त करायचो. काळाच्या ओघात ‘व्यक्त’ होण्याचे हे ‘प्लॅटफॉर्म्स’ बदलले आहेत. या काळाच्या ओघात आणखीही बरंच काही बदललंय. ज्या भावना आधी आपण खासगीत व्यक्त करतानाही अडखळायचो, त्या भावना आपण आभासी दुनियेमध्ये बिनदिक ...
मीरा रोडमध्ये लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांनी कारवाई करत उच्चशिक्षितांना अटक झाली. आमच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा सरकार, पोलिसांना अधिकार कुणी दिला, असा दावा हे उच्चशिक्षित करतात व मॉरल पोलिसिंगला विरोध करतात. ...
पुण्यात अवयवदानाबाबत जेवढी जागृती झालेली आहे, तेवढी ती मुंबई, ठाणे या शहरांत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदानाकरिता लागणारा वेळ येथपासून जो अवयव दान करू तो पुढच्या जन्मात मिळणार नाही, अशा अंधश्रद्धांपर्यंत अनेक कारणांमुळे लोक पुढे येत नाह ...
भार्इंदर पश्चिमेतील श्री सालासर राधावल्लभ गृहसंकुल गृहनिर्माण संस्थेने वीज, पाणी याबाबत स्वावलंबनाचा नवा आदर्श घालून दिला आहे. सुरक्षेचे अत्याधुनिक उपाय आणि कचरा वर्गीकरणाचे उचललेले पाऊल यामुळे सर्वच आघाड्यांवर सोसायटीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ...