ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
प्रत्येक प्रजातीचा सर्पदंश वेगळा असतो, त्यामुळे होणारा त्रासही वेगळा असतो. राज्यातील विविध भागांमध्ये आढळणाऱ्या सापांच्या विषाचे गुणधर्मही वेगवेगळे असतात. ...
आॅगस्ट क्रांतीच्या स्मृती जागविताना, स्वराज्याचे सुराज्य झालेल्या या देशात आज सामान्य गोर-गरीब माणसांच्या हितरक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. म्हणूनच संघर्षाचा नारा घेऊन समविचारी पक्षांसोबत सरकारला ‘चले जाव’चा इशारा देणार असल्याचे प्रतिपादन ...
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी झालेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे दुचाकीस्वारांसाठी जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. बहुतांश ठिकाणचे डांबर पावसासोबत वाहून गेल्याने तिथली खडी व वाळू रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. अशा ठिक ...
गेल्या २८ जुलै रोजी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून विद्यापीठाच्या तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू, या भीषण घटनेनंतर प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले असून, नव्या मार्गाच्या भरावासाठी लागणारे दगड येथील डोंगरातून कातळ फोडून काढले जात आहेत. ...
‘व्यवसायानिमित्त मलेशियात गेलो असताना अपहरणकर्त्यांनी आमचे अपहरण करत आम्हाला एका बंद खोलीत डांबून ठेवले. डोळ्यांना व हातापायांना त्यांनी पट्टी बांधली होती. त्यांना आठवण आली तरच... ...
कर्जत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बंद असल्याचा फायदा घेऊन छपराचे पत्रे काढून नेण्यात आले आहेत. दरम्यान, पत्रे कोणी काढून नेले याची माहिती कर्जत पंचायत समितीला नसल्याने इमारतीवर नक्की कोणाचा कब्जा आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आ ...
क्रूड आॅइलखरेदीसाठी यूपीए सरकारने इराणकडून घेतलेले कोट्यवधींचे कर्ज भाजपा सरकार फेडत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे दर महागले आहेत. ते कमी करता येत नाहीत, असा प्रचार सोशल मीडियावर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त असलेले नेटीझन करत आह ...