ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांची कर्जे घेऊन देशातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीविरुद्ध विशेष न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत कोर्टापुढे हजर न झाल्यास स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची जाहीर नोटीस काढली आहे. ...
साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या अष्टपैलू साहित्याचा आढावा घेणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. उद्या त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या गाजलेल्या काही नाट्यकृतींची माहिती खास त्यांच्या चाहत्यांसाठी... ...
महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन आणि विकास) नियम, २०१७ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करण्याची जबाबदारी किंवा बंधन प्रवर्तकावर टाकण्यात आले आहे. ...
आनंदऋषीजींचे विचार अत्यंत जीवनवादी आहेत. देह नश्वर असतो, पण गुण शाश्वत असतात. गुणांनी सालंकृत होऊन जो संसार करतो, त्याला उत्तम प्रतिचा आनंद सदा सर्वकाळ प्राप्त होतो, हे त्यांचे विचारधन आहे. ...
गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी तत्काळ मिळावी यासाठी यंदापासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेबद्दल फारशी माहिती नसलेल्या मंडळांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने मंडळे हवालदिल झाली आहेत. ...
घोळ माशाच्या बोथासला बाजारात मोठी मागणी आहे. या बोथासचा उपयोग शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या टाक्यांचे धागे निर्मितीसाठी प्रामुख्याने होतो. तसेच औषधनिर्मिती आणि सौंदर्य प्रसाधनांतही या माशाच्या बोथासचा वापर केला जातो. ...