लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना राज्यात विविध ठिकाणी रविवारी विसर्जनावेळी झालेल्या दुर्घटनांमध्ये २० भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याने उत्सवाला गालबोट लागले. काही ठिकाणी मिरवणुकांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. ...
बँका आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचा विक्रीचा मारा झाल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३६.५८ अंकांनी घसरून ३६,३0५.0२ अंकांवर बंद झाला. ...
कोरेगाव भीमा हिंसाचारात काही राजकीय पक्षांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला असल्याने राज्यातील सर्व राजकीय पक्षांची साक्ष नोंदविणार असल्याचे या प्रकरणाच्या चौकशी आयोगाने सोमवारी स्पष्ट केले. ...
डीजे की पारंपरिक वाद्ये? या वादाला बगल देत मोठ्या थाटामाटात लाडक्या बाप्पाचे विसर्जन रविवारी दिवसभर पार पडले. या वेळी दीर्घकाळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागचा राजाचे विसर्जन सोमवारी सकाळी पार पाडले. ...
यंदा गणेशोत्सवानिमित्त उभारलेल्या बेकायदा मंडपांवर कारवाई करण्यास राज्यातील महापालिका अपयशी ठरल्याबद्दल उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना सोमवारी फैलावर घेतले. ...
सरकारकडे प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...