कोरोनाचे नियम पाळण्यासाठी पंतप्रधानांनी चक्क आपलं लग्नच पुढे ढकलंय. म्हणजे पाहा लग्नपत्रिका तयार होत्या, लग्नाचं स्थळ बुक होतं, नवरा-नवरी दोघेही तयार होते पण कोरोना नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त असं मानणाऱ्या पंतप्रधानांनी चक्क आपलं लग्नच पुढे ...