अंतिम सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पाचे कौतुक केले आहे. तेंडुलकर म्हणाला, झाम्पा फलंदाजाची हालचाल पाहून चेंडू सोडतो. यावरून गोलंदाज फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येते. ...
T20 World Cup 2021: क्रिकेटमध्ये Catches Win Matches असं म्हटलं जातं हे तर आपल्याला माहित होतंच. पण आता नाणेफेकीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामागचं कारणही तितकच महत्त्वाचं आहे. जाणून घेऊयात... ...
T20 World Cup final, NZ vs AUS : आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करून नवा इतिहास रचण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे. ...
T20 World Cup Final Nz Vs Aus : रविवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना. सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशमनं दिला कांगारूंना इशारा. ...
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा (Jacinda Ardern) यांचा एक व्हिडियो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. मुलीसाठी त्यांनी जे केलं त्यावर काही लोक सडकून टिका करत आहेत, तर काहींना त्यांच्या मातृत्वाचं कौतूक वाटत आहे. ...