लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या सेलिब्रेशनमधून मोईन अली, आदिल रशीद यांचा काढता पाय, कारण... - Marathi News | ICC World Cup 2019 : Reason why Moeen Ali, Adil Rashid walked off from England's World Cup celebrations? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या सेलिब्रेशनमधून मोईन अली, आदिल रशीद यांचा काढता पाय, कारण...

ICC World Cup 2019 : रोमहर्षक ठरलेल्या लढतीत यजमान इंग्लंडने सर्वाधिक चौकाराच्या मदतीनं न्यूझीलंडवर विजय मिळवून वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. ...

ICC World Cup 2019 : विश्वविजयानंतर बेन स्टोक्सने मागितली विल्यमसनची माफी, पण का... - Marathi News | ICC World Cup 2019: Ben Stokes apologize to Kane Williamson after World Cup final, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वविजयानंतर बेन स्टोक्सने मागितली विल्यमसनची माफी, पण का...

विश्वचषक जिंकल्यावर स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची माफी मागितली. पण माफी मागावी, अशी कोणती गोष्ट स्टोक्सने केली होती... ...

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात का हरला, जाणून घ्या कारणं - Marathi News | ICC World Cup 2019: The New Zealand team lost in the World Cup finals, know the reasons | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात का हरला, जाणून घ्या कारणं

ICC World Cup 2019 : बेकरीत काम करा, पण खेळ खेळू नका; पराभवामुळे दु:खी खेळाडूचा भावूक संदेश - Marathi News | ICC World Cup 2019 : Kids, don’t take up sport. Take up baking or something - Jimmy Neeshams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बेकरीत काम करा, पण खेळ खेळू नका; पराभवामुळे दु:खी खेळाडूचा भावूक संदेश

शेवटपर्यंत निकाराची झुंज देऊनही विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंना कमालीचे दु:ख झाले आहे. ...

ICC World Cup 2019 : वन रन शॉर्ट?; 'त्या' नियमानुसार वर्ल्ड कप न्यूझीलंडचा; सुपर ओव्हर झालीच नसती! - Marathi News | England vs New Zealand WC final: Should Morgan & Co. have got 5 runs, not 6, for that decisive overthrow? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वन रन शॉर्ट?; 'त्या' नियमानुसार वर्ल्ड कप न्यूझीलंडचा; सुपर ओव्हर झालीच नसती!

क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर झालेला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना अविस्मरणीय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिलावहिला वर्ल्ड कप उंचावण्यासाठी सज्ज होते आणि दोन्ही संघांनी तोडीततोड खेळ केला. ...

वर्ल्ड कप स्पर्धेतील टॉप फाईव्ह गोलंदाज, जसप्रीत बुमराह कितवा? - Marathi News | ICC Cricket World Cup : Here are the top wickets taker from the tournament | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेतील टॉप फाईव्ह गोलंदाज, जसप्रीत बुमराह कितवा?

ICC च्या नियमावरून हिटमॅन रोहितनं व्यक्त केली चिंता, म्हणाला... - Marathi News | ICC World Cup Final 2019 : Rohit sharma expressed concern over ICC rules, said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC च्या नियमावरून हिटमॅन रोहितनं व्यक्त केली चिंता, म्हणाला...

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढत ही चुरशीची झाली, परंतु ज्या नियमावरून यजमान इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले त्यावरून चांगलीच चर्चा रंगत आहे. ...

ICC World Cup 2019 : हा काय फालतू नियम? गौतम गंभीर, युवराज सिंग यांची तीव्र शब्दात नाराजी - Marathi News | Gautam Gambhir, Yuvraj Singh slams ICC for ridiculous rule after England win 2019 World Cup on virtue of more boundaries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : हा काय फालतू नियम? गौतम गंभीर, युवराज सिंग यांची तीव्र शब्दात नाराजी

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने चौकारांच्या फरकानं बाजी मारताना जेतेपदाचा मान पटकावला ...