लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा अपमान, न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला मागावी लागली माफी - Marathi News | New Zealand Cricket To Apologise To Jofra Archer For "Racial Insults" During 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा अपमान, न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला मागावी लागली माफी

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल आज लागला. ...

जब मिल गए तीन यार; भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांचा एकत्रित चमत्कार! - Marathi News | Team India, Australia and New Zealand create unique record; 1st instance of six consecutive Tests ending in innings wins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जब मिल गए तीन यार; भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांचा एकत्रित चमत्कार!

भारताच्या या विश्वविक्रमाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचीही साथ मिळाली अन् या तीनही संघांनी अनोखा विश्वविक्रम नावावर केला. ...

NZ vs ENG : न्यूझीलंडनं पहिल्याच कसोटीत इंग्लंडची जिरवली; नोंदवला दणदणीत विजय - Marathi News | NZ vs ENG : New Zealand crush England by an innings and 65 runs in first Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs ENG : न्यूझीलंडनं पहिल्याच कसोटीत इंग्लंडची जिरवली; नोंदवला दणदणीत विजय

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्या पद्धतीनं इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले, ते कुणाच्याही पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ उपविजेता ठरूनही क्रिकेट चाहत्यांमध्ये विजेता ठरला होता ...

इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात पुन्हा रंगला 'सुपर ओव्हर'चा थरार; पाहा कोणी केला विजयी प्रहार - Marathi News | NZ VS ENG 5th T20I: Reminiscence of World Cup final as New Zealand, England decide T20I series in Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात पुन्हा रंगला 'सुपर ओव्हर'चा थरार; पाहा कोणी केला विजयी प्रहार

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ओव्हरचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. ...

न्यूझीलंडच्या महिला फलंदाजानं एका षटकात खेचले पाच षटकार; पाडला धावांचा पाऊस... - Marathi News | New Zealand Sophie Devine hits five sixes in an over, Renegades beat Hurricanes again in Women's Big Bash League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या महिला फलंदाजानं एका षटकात खेचले पाच षटकार; पाडला धावांचा पाऊस...

न्यूझीलंडची महिला फलंदाज सोफी डेव्हीननं रविवारी महिला बिग बॅश लीगमध्ये तुफानी खेळी केली. ...

NZvENG : इंग्लंडची मालिकेत बरोबरी; न्यूझीलंडवर मोठा विजय - Marathi News | England level the series 2-2 with a comprehensive victory in Napier, beat New Zealand by 76 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvENG : इंग्लंडची मालिकेत बरोबरी; न्यूझीलंडवर मोठा विजय

न्यूझीलंडमधील नेपीयर येथे आणखी एक वादळी खेळी अनुभवायला मिळाली. ...

NZvENG : T20 कारकिर्दीतलं पहिलं शतक अन् तेही 48 चेंडूंत; इंग्लंडने रचला धावांचा डोंगर - Marathi News | NZvENG : Maiden T20I hundred for Dawid Malan, 103* from 51 balls including 9 fours and 6 sixes; England score 241 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvENG : T20 कारकिर्दीतलं पहिलं शतक अन् तेही 48 चेंडूंत; इंग्लंडने रचला धावांचा डोंगर

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात डेवीड मलाननं तुफान फटेकबाजी केली. ...

असा विक्रम होणे नाही; न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अनोखी डबल हॅटट्रिक - Marathi News | New Zealand's Rosemary Mair's 4 wickets in 4 balls and 4 maidens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असा विक्रम होणे नाही; न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अनोखी डबल हॅटट्रिक

न्यूझीलंडची महिला गोलंदाज रोजमॅरी मेयरने गुरुवारी अनोखा विक्रमाची नोंद केली. ...